Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण टाळण्याचे फलटणमध्ये आवाहन

२५ शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; अंनिसकडूनही पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेशफलटण | प्रतिनिधी. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण तसेच पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहन करण्यासाठी फलटण...

Right to Love’च्या विचारातून उभ्या राहिलेल्या अनहद सोशल फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

तीन वर्षांच्या सामाजिक प्रवासात प्रेम, समानता आणि मानवी हक्कांच्या विचारांना बळ; संस्थेशी जोडलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छांचे आवाहनप्रतिनिधी :प्रेमाचा अधिकार, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक...

विभाजनाच्या प्रवृत्तीला छेद देत बुद्धाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याची गरज” : नितीन चंदनशिवे

आरडगाव येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ विषयावर धम्मसंवाद! वर्षावास-२०२६ अंतर्गत आयोजन; भिक्खू संघ, बुद्धविहार, अभ्यासिका आणि सामाजिक ऐक्यावर नितीन...

अनुसूचित जातीच्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चा

अनुसूचित जातीच्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चाफलटण | प्रतिनिधी. अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणातील अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या...

बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

धम्मप्रसार व सामाजिक प्रबोधनातील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवआरडगाव | प्रतिनिधी : लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडिया यांच्या ‘धम्म संकल्प अभियान – वर्षावास’ उपक्रमांतर्गत आरडगाव...

बरड जि.प. गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षा वैशाली कांबळे यांची शाळेला भेट

विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रेरणादायी मार्गदर्शन; शाळेच्या गुणवत्तेबाबत व्यक्त केले समाधानफलटण : प्रतिनिधी. बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तसेच बरड जि.प. गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास...

राजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचा ठाम निर्धार; स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाकडून आभारफलटण : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त ७ सप्टेंबर २०२६...

फलटण तालुक्यातील वाहनांना ६० कि.मी. परिघातील टोलसाठी विशेष वार्षिक पास द्या

टीआर-एनटी असा भेद न करता ५०० ते ६०० रुपयांत एकत्रित स्थानिक टोल पास लागू करण्याची ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणीफलटण : फलटण एस.टी. स्टँड...

केशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव माण : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्ष केशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाल्याने शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन […]

कमला निंबकर बालभवनच्या श्रेया माने व प्रज्ञा गांधी तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दोन्ही विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरीफलटण : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा...

Most Read