Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

चंद्रमौळी झोपडीतून यशोशिखर

साहस Times . माझे मूळगांव यवतमाळ जिल्हातील तालुका - मारेगांव ( रोड ) हे असून ह्याच गावातून अठराविश्व दारिद्र्यासारख्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द, चिकाटी...

अखेर कत्तलखाना बंदचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश; अक्षय तावरे यांच्या उपोषणाला यश

आंदोलनाला मोठे यश; प्रशासनाच्या निर्णयानंतर उपोषणाची सांगता होण्याची शक्यता फलटण | प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेच्या मालकीचा कुरेशीनगर (मंगळवार पेठ) येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. गोरक्षक अक्षय तावरे यांनी कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कत्तलखाना बंद […]

योगासन व कुस्ती स्पर्धेत कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

योगासन व कुस्ती स्पर्धेत कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशफलटण : तालुकास्तरीय योगासन व कुस्ती स्पर्धांमध्ये कमला निंबकर बालभवन, फलटणच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत...

फलटण बंदची हाक; कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस; प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनाची लवकर पूर्तता करण्याची मागणीफलटण | प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर २०२६ :फलटण नगर परिषदेच्या हद्दीतील कुरेशीनगर...

कुरेशीनगर कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीवरून फलटणमध्ये आंदोलन तीव्र

नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशाराफलटण | प्रतिनिधीफलटण शहरातील कुरेशीनगर येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय...

कुरेशी नगर कत्तलखाना बंद केल्यास आत्मदहनाचा इशारा

कत्तलखाना सुरू ठेवण्याची मागणी; जाकीर कुरेशी यांचे प्रतिपादन — “येथे गोवंशाची हत्या होत नाही”फलटण | प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर २०२६ फलटण नगर परिषदेच्या...

कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी फलटणमध्ये आंदोलन तीव्र

पाण्याच्या टाकीवर चढून गोरक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; सोमवारपर्यंत कारवाईचे आश्वासनफलटण | प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर २०२६फलटण नगरपरिषदेच्या मालकीचा कुरेशी नगर (मंगळवार पेठ) येथील कत्तलखाना...

मिशन २५च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एकजुटीने काम करा : दादासाहेब भोसले

भारतीय बौद्ध महासभा सातारा पूर्व जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक दहिवडीत संपन्न; महाड शताब्दीनिमित्त समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाला गती देण्याचे आवाहनदहिवडी : भारतीय बौद्ध महासभा,...

गायकवाड परिवाराच्या निवासस्थानी मंगलमय परित्राण पाठधम्मश्रवणासोबत धम्माचरण हाच सुगतीचा मार्ग – आयु. सोमीनाथ घोरपडे

गायकवाड परिवाराच्या निवासस्थानी मंगलमय परित्राण पाठधम्मश्रवणासोबत धम्माचरण हाच सुगतीचा मार्ग - आयु. सोमीनाथ घोरपडेफलटण : आयु. राजेंद्रकुमार गायकवाड व त्यांच्या सहचारिणी आयुनि छाया राजेंद्रकुमार...

माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधातून मुधोजी महाविद्यालयाच्या विकासाला बळ द्यावे

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर; माजी विद्यार्थी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहातफलटण | प्रतिनिधीमहाविद्यालयातून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज विविध...

Most Read