Yearly Archives: 2026
महिला नगरसेविकांच्या कामकाजात पती-नातेवाईकांचा हस्तक्षेप नको; फलटण नगरपरिषदेचा आदेश
SahasTimes - 0
अधिकृत कामकाजात हस्तक्षेप झाल्यास माहिती देण्याच्या सूचना; उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईफलटण | प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या कामकाजात महिला नगरसेविकांच्या पती, नातेवाईक अथवा इतर व्यक्तींकडून...
धम्मविचारातून समाजप्रबोधनाची गरज – संजय घोरपडे सर
SahasTimes - 0
धम्मविचारातून समाजप्रबोधनाची गरज - संजय घोरपडे सरजाधववाडी, ता. फलटण : माता यशोधरा महिला संस्कार वर्गाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, भारतीय बौद्ध महासभेचे...
महसूल लोकअदालतीत तडजोडीसाठी प्रकरणे निकाली काढण्याची संधी
SahasTimes - 0
माळशिरस विभागात २८ ऑक्टोबर व १६ डिसेंबर रोजी लोकअदालत; दोन्ही पक्षकारांची सहमती आवश्यकअकलूज | प्रतिनिधी : उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज यांच्या न्यायालयात प्रलंबित...
सातारा जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे
SahasTimes - 0
नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती व नाव वगळण्यासाठी नागरिकांना संधी; सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत BLO राहणार उपस्थितसातारा | प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाच्या...
फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
SahasTimes - 0
निवडणूक प्रक्रिया रखडल्याने प्रशासकराज; ७ अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींची जबाबदारी, तालुक्यातील एकूण १०२ ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यातफलटण | प्रतिनिधी :- मुदत संपलेल्या तसेच विविध प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक...
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांचे समाजप्रबोधन आणि धम्म चळवळीतील योगदान ऐतिहासिक
SahasTimes - 0
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांचे समाजप्रबोधन आणि धम्म चळवळीतील योगदान ऐतिहासिकबाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर संघर्ष; धम्मदानातून चैत्यभूमीच्या स्मारक उभारणीत मोलाचे योगदानफलटण |...
स्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) यांची आज जयंती
SahasTimes - 0
समाजकारण, सहकार आणि विकासाच्या कार्यातून निंबळकसह पूर्व फलटण भागावर उमटविला ठसाफलटण | प्रतिनिधी :- निंबळक, ता. फलटण येथील राजे गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा श्री...
साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक; ऊस गळीत हंगामातील आंदोलनाची दिशा ठरविण्यावर चर्चा
SahasTimes - 0
सातारा | प्रतिनिधी चालू ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आज सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व चर्चा झाली. यावेळी आगामी गळीत हंगाम, ऊस दर, शेतकऱ्यांना मिळणारा अंतिम दर तसेच साखर कारखान्यांकडून जाहीर होणारी पहिली उचल यासह विविध […]
MKCLच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या २५ वर्षांच्या प्रवासाची राष्ट्रीय पातळीवर दखल
SahasTimes - 0
‘संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या ऐतिहासिक ग्रंथात संस्थेच्या संघर्षमय व यशस्वी वाटचालीचा गौरवप्रतिनिधी : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MKCL) रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ‘संगणक साक्षरतेकडून...
सातारा जिल्हा परिषद असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गिरीशजी बनकर यांचा सत्कार
SahasTimes - 0
जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याची अपेक्षा; मान्यवरांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छाफलटण | प्रतिनिधी तरडगाव येथील जिल्हा परिषद सदस्य गिरीशजी बनकर यांची सातारा...
