Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

फलटण शहरातील पाणीपुरवठा सुमारे दोन तास उशिराने; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

फलटण शहरातील पाणीपुरवठा सुमारे दोन तास उशिराने; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनफलटण | प्रतिनिधी : फलटण शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात आले आहे की, मंगळवार, दि....

हरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन ; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

सामाजिक, पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाला मान्यवरांकडून उजाळाफलटण | प्रतिनिधी : फलटणच्या सामाजिक, पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे हरिष...

चिमुकल्यांचा निरागस आग्रह अन् खासदारांची प्रेमळ भेट; दत्तनगरच्या गणेश मंडळातील मुलांची अनोखी कहाणी

चिमुकल्यांचा निरागस आग्रह अन् खासदारांची प्रेमळ भेट; दत्तनगरच्या गणेश मंडळातील मुलांची अनोखी कहाणीफलटण | प्रतिनिधी : फलटण शहरातील दत्तनगर परिसरातील चिमुकल्या मुलांनी आपल्या गणेश...

फलटणच्या पुरोगामी चळवळीचा खंदा योद्धा हरिष काकडे ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन

वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष; सामाजिक समता, वाचन चळवळ आणि प्रबोधनासाठी केलेले कार्य ठरले दिशादर्शकफलटण | प्रतिनिधी : फलटणच्या सामाजिक, पुरोगामी...

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकड प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकड प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडइंदापूर : इंदापूर तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने राष्ट्रीयवाडी क्रीडा संकुल, लोणी देवकर येथे तालुकास्तरीय शालेय...

शिरूरमध्ये पहाटे गोळीबार; तरुणाचा डोक्यात गोळी झाडून खून

दोन अज्ञात हल्लेखोरांकडून पाठलाग करून हत्या; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तपास सुरूशिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २च्या खिडक्यांची तोडफोड; शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अज्ञात समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी; कंपाउंड वॉल व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाचीही मागणीफलटण | प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा...

फलटण दूध संघावर कर्जाचा डोंगर; ५ एकर मोक्याची जमीन लिलावाच्या उंबरठ्यावर

₹२.८३ कोटींची थकबाकी वाढून सव्वातीन कोटींच्या पुढे; १७ ऑक्टोबरच्या लिलावाकडे तालुक्याचे लक्षफलटण | प्रतिनिधी :एकेकाळी हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेचा आधार असलेला फलटण तालुका...

फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसानभरपाई देण्याची मागणी

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क; मागणीवर सकारात्मक प्रतिसादपंढरपूर | प्रतिनिधी : ब्रिटिशकालीन काळापासून चर्चेत असलेल्या फलटण ते पंढरपूर रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने पंढरपूर...

श्रेया प्रमोद मानेचे बुद्धिबळात जिल्हास्तरीय विजेतेपद!

श्रेया प्रमोद मानेचे बुद्धिबळात जिल्हास्तरीय विजेतेपद!फलटण : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा...

Most Read