Yearly Archives: 2026
मोठी घरं नव्हे, माणसांमधील नाती मोठी हवीत – आयु. बाबासाहेब जगताप
SahasTimes - 0
मोठी घरं नव्हे, माणसांमधील नाती मोठी हवीत – आयु. बाबासाहेब जगतापफलटण : पवारवाडी येथे कालकथित बबन दामू भोसले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक...
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साकारला केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा
SahasTimes - 0
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साकारला केदारनाथ मंदिराचा भव्य देखावाफलटण | प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एस.एस.ई.एम.एस. CBSE), जाधववाडी...
हलदहिवडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
SahasTimes - 0
हलदहिवडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडसांगोला | प्रतिनिधी : श्री. लक्ष्मणराव येडगे शिक्षण प्रसारक मंडळ, हलदहिवडी संचलित हलदहिवडी...
अकलूजच्या सहकार क्षेत्राचा राष्ट्रीय गौरव; शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याला ऊस विकासासाठी राष्ट्रीय तृतीय पुरस्कार
SahasTimes - 0
अकलूजच्या सहकार क्षेत्राचा राष्ट्रीय गौरव; शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याला ऊस विकासासाठी राष्ट्रीय तृतीय पुरस्कारअकलूज | प्रतिनिधी : सहकार, ऊस विकास आणि साखर उद्योगाच्या क्षेत्रात...
माळशिरस तालुक्यात वरुणराजाची दमदार हजेरी; वेळापूर, अकलूज, माळीनगरसह परिसरात जोरदार पाऊस
SahasTimes - 0
अकलूज प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या माळशिरस तालुक्यात आज वरुणराजाने दमदार पुनरागमन केले. वेळापूर, अकलूज, माळीनगरसह तालुक्यातील विविध भागांत जोरदार पावसाच्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिलढे हे सामाजिक न्यायासाठी – विठ्ठल निकाळजे
SahasTimes - 0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्यांवर आयु. विठ्ठल निकाळजे यांचे मार्गदर्शनफलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणच्या वतीने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेअंतर्गत फलटण तालुक्यातील ५६...
मलवडी येथे वर्षावास धम्म प्रवचन उत्साहात
SahasTimes - 0
बौद्ध सण-उत्सवांचे ऐतिहासिक व धम्मविषयक महत्त्व महावीर भालेराव यांनी उलगडलेफलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणच्या वतीने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेअंतर्गत फलटण तालुक्यातील...
दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाला बळ; फलटण तालुक्यात दुचाकी मोटरसायकलींचे वाटप
SahasTimes - 0
दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाला बळ; फलटण तालुक्यात दुचाकी मोटरसायकलींचे वाटपफलटण | प्रतिनिधी : पंचायत समिती, फलटण यांच्या सेस फंडातून तसेच विशेष प्रयत्नांतून फलटण तालुक्यातील दिव्यांग...
‘विकासाचे अजित पर्व’ देखाव्यातून उलगडला स्व. अजितदादांचा प्रेरणादायी प्रवास
SahasTimes - 0
पुणे | प्रतिनिधी : पुण्यातील नाना पेठ येथील सकलपीर तालीम मंडळाने साकारलेला ‘विकासाचे अजित पर्व’ हा देखावा सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्व....
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना मनाई आदेश
SahasTimes - 0
फलटण | प्रतिनिधी : आगामी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पार पडावी, यासाठी फलटण शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई...
