Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत यशवंतनगर येथे आयोजनअकलूज | प्रतिनिधी : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास...

‘खेळ पैठणी’चा केवळ मनोरंजन नव्हे, महिलांच्या आत्मसन्मानाचा जागर!

ज्ञान, खेळ, उत्साह आणि खिलाडूवृत्तीचा अनोखा संगम; तावरेनगरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभागफलटण : महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर त्यांना आनंदाचे, व्यक्त होण्याचे आणि स्वतःच्या कौशल्याला वाव...

फलटण प्रांत कार्यालयातील महसूल प्रकरणांच्या कामकाजावर वकील संघाचा आक्षेप

सुनावणी प्रक्रिया, तारखा व निकालाची माहिती वेळेत देण्याची मागणी; सुधारणा न झाल्यास बहिष्काराचा इशाराफलटण | प्रतिनिधी :फलटण प्रांत कार्यालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६...

श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते खंडोबा तालीम मंडळाच्या गणपतीची महाआरती संपन्न

श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते खंडोबा तालीम मंडळाच्या गणपतीची महाआरती संपन्नफलटण | प्रतिनिधी : फलटण शहरातील खंडोबा तालीम मंडळाच्या श्री गणरायाची महाआरती...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासमवेत चर्चा

फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची सदिच्छा भेटफलटण | प्रतिनिधी :फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सन्माननीय माजी सभापती, पंचायत समिती...

🏐 विद्यालयाच्या शिरपेचात विजयाचा तिहेरी मुकुट; बोराटवाडी विद्यालयाच्या मुलींचे घवघवीत यश

बोराटवाडी | प्रतिनिधी : माध्यमिक विद्यालय, म्हसोबाचीवाडी येथे आयोजित तालुकास्तरीय मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडीच्या मुलींनी दैदिप्यमान...

शिक्षक बदली धोरण ठरविताना कास्ट्राईब शिक्षक संघटनेला प्रतिनिधित्व; ग्रामविकास विभागाचे आभार

माण | प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत नवीन धोरण निश्चित करण्याच्या पार्श्वभूमीवर कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांना धोरणनिर्मिती प्रक्रियेत योग्य...

🏑 कोल्हापूर विभागीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या मुलींचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद

१७ वर्षांखालील मुलींच्या संघाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवडफलटण | प्रतिनिधी : कोल्हापूर येथे झालेल्या नेहरू विभागस्तरीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या...

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; SC/ST कायद्यातील २०१८ च्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

अटकपूर्व जामिनावरील निर्बंध कायम; FIRपूर्व प्राथमिक चौकशी व अटकेपूर्वी पूर्वपरवानगीची सक्ती नाही — न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षणनवी दिल्ली | २२ सप्टेंबर २०२६ : अनुसूचित जाती...

फलटण शहर पोलिसांचा नागरिकांना सायबर सुरक्षेचा इशारा

फलटण शहर पोलिसांचा नागरिकांना सायबर सुरक्षेचा इशाराOTP, UPI PIN, QR कोडपासून ‘डिजिटल अरेस्ट’पर्यंतच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनफलटण, दि. २३ : डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन बँकिंग,...

Most Read