Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी आज शेवटची संधी; सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणी केंद्रे सुरू

पात्र पदवीधर व शिक्षकांनी २६ सप्टेंबरपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन; ऑनलाइनसह ऑफलाइन अर्जाचीही सुविधाफलटण | प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या २०२६...

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांनी धम्मकार्याला गती द्यावी,आयु. चंद्रकांत मोहिते

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांनी धम्मकार्याला गती द्यावी— आयु. चंद्रकांत मोहितेकोळकी : बुद्ध फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह, कोळकी येथील विहारात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त उपोसथ व्रताचे आयोजन...

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची तयारी वेगात; शनिवारी रोलर पूजन

श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार पूजन; ऊस उत्पादक सभासद, वाहनमालक व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थितीचे आवाहनफलटण | प्रतिनिधी :श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या...

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत संजीवराजे आणि दीपक चव्हाण मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल

सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून माजी आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारीसातारा | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक...

शेटफळ येथे जमावाकडून घरांची तोडफोड; मारहाणीत अनेक जखमी

पूर्वीच्या वादातून जमाव आक्रमक; लोखंडी पाइप व लाकडी दांडक्यांनी हल्ल्याचा आरोप; पोलिसांनाही धक्काबुक्कीशेटफळ, ता. मोहोळ | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील...

फलटणच्या दुष्काळी परिस्थितीची पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून बांधावर जाऊन पाहणी

पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहून घेतला आढावा; एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, प्रशासनाला सूचनाफलटण | प्रतिनिधी :सातारा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने फलटणसह माण...

जनसेवा, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास; अनिल मोहटकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

मॅग समूहाचे सर्वेसर्वा व मॅग फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल मोहटकर यांचा वाढदिवस उत्साहात; विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदानाबद्दल शुभेच्छांचा वर्षावफलटण | प्रतिनिधी : मॅग समूहाचे सर्वेसर्वा,...

श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची फलटणमध्ये उत्सुकता; आकर्षक ‘रामेश्वर रथा’तून आज “श्रीं” चे प्रस्थान

श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची फलटणमध्ये उत्सुकता; आकर्षक ‘रामेश्वर रथा’तून आज "श्रीं" चे प्रस्थानफलटण : फलटणचा राजा असा लौकिक असलेल्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव...

श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची फलटणमध्ये उत्सुकता; आकर्षक ‘रामेश्वर रथा’तून आज श्रींचे प्रस्थान

‘फलटणचा राजा’ म्हणून लौकिक असलेल्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या भव्य विसर्जन सोहळ्याकडे गणेशभक्तांचे लक्षफलटण | प्रतिनिधी :फलटण शहरातील गणेशोत्सवाची परंपरा, श्रद्धा आणि वैभवाचे...

श्री जब्रेश्वर मंदिर परिसरात गणेशोत्सवात डीजेवर बंदी; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

प्राचीन वास्तू व शिल्पांचे संरक्षण करण्यासाठी २०० मीटर परिसरात ध्वनिवर्धकांवर निर्बंध; पारंपरिक वाद्यांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहनफलटण | प्रतिनिधी :फलटण शहरातील ऐतिहासिक व पुरातन...

Most Read