Yearly Archives: 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा; कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा पाठपुरावा
SahasTimes - 0
बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व न्याय मिळावा; शाळांमध्ये मनुष्यबळाची योग्य मांडणी करण्याची मागणीमुंबई | प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात आवश्यक सुधारणा...
सलाम राहुल दादा… सलाम! पुन्हा एका नवजात बाळासाठी देवदूत बनला रक्ताचा माणूस, राहुल सिद्धार्थ साळवे
SahasTimes - 0
पुणे प्रतिनिधी :- एक नामांकित सरकारी रुग्णालय. रात्री एक वाजताची वेळ. आणि नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला."थोडाही वेळ वाया न जाऊ...
सलाम राहुल दादा, सलाम! नवजात बाळासाठी पुन्हा एकदा देवदूत ठरला ‘रक्ताचा माणूस’ राहुल सिद्धार्थ साळवे
SahasTimes - 0
पुणे प्रतिनिधी : रात्रीची वेळ… एका नामांकित शासकीय रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. बाळाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने विशेष रक्तघटक...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकरांची एन्ट्री; कृषी प्रक्रिया संस्था व सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल
SahasTimes - 0
बँकेच्या हिताला प्राधान्य देऊन भूमिका मांडणार; उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला वेगसातारा | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज...
मोठी घरं नव्हे तर माणसांमधील नाती मोठी हवीत – आयु. बाबासाहेब जगताप
SahasTimes - 0
मोठी घरं नव्हे तर माणसांमधील नाती मोठी हवीत – आयु. बाबासाहेब जगतापपवारवाडी येथे कालकथित बबन दामू भोसले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमफलटण : पवारवाडी...
शिरवळच्या लयनगिरी बुद्ध लेणीवर १००० वर्षांनंतर भाद्रपद पौर्णिमा उत्साहात साजरी
SahasTimes - 0
शिरवळच्या लयनगिरी बुद्ध लेणीवर १००० वर्षांनंतर भाद्रपद पौर्णिमा उत्साहात साजरीबुद्ध लेणी संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने लक्ष द्यावे : कार्यशाळेत मागणीशिरवळ : शिरवळ येथील पांडवदरा परिसरातील...
“ बुद्ध विचारांची पूजा नव्हे, आचरणाची गरज : सोमीनाथ घोरपडे”
SahasTimes - 0
“ बुद्ध विचारांची पूजा नव्हे, आचरणाची गरज : सोमीनाथ घोरपडे”भाद्रपद पौर्णिमेनिमित्त तक्षशिला बुद्ध विहार विडणी येथे धम्मप्रबोधनफलटण : भगवान बुद्धांचा सदाचार, करुणा आणि नैतिकतेचा...
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त समतानगरात धम्म वंदना कार्यक्रम
SahasTimes - 0
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त समतानगरात धम्म वंदना कार्यक्रमविडणी : वर्षावास प्रवचन मालिका (आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून समतानगर (विडणी) येथील विहारात...
महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
SahasTimes - 0
‘ट्रिगर-१’नुसार निर्णय; शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्गठन, वीज व महसूल सवलतींसह विविध उपाययोजनामुंबई | प्रतिनिधी : पावसातील मोठी तूट, पावसाचा प्रदीर्घ खंड आणि खरीप पिकांवरील परिणाम...
पदवीधर मतदारांनी आजच मतदार नोंदणी करावी; कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे आवाहन
SahasTimes - 0
कार्याध्यक्ष संजय दिनकर खरात व नेते उमेश गायकवाड यांची माहिती; पात्र पदवीधरांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनफलटण | प्रतिनिधी :महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग...
