Yearly Archives: 2026
तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा दबदबा; १४, १७ व १९ वर्षांखालील तिन्ही गटांत विजेतेपद
SahasTimes - 0
तिन्ही अंतिम सामन्यांत दमदार विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मुधोजीचे संघ सज्जफलटण प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर २०२६ : श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई),...
सेवा हीच परमधर्म’; मा. अनिल बोबडे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन
SahasTimes - 0
भारतीय सेनेतील २६ वर्षांच्या राष्ट्रसेवेचा गौरव; १ ऑक्टोबर रोजी फलटण येथे सन्मान सोहळाफलटण | प्रतिनिधी :भारतीय सेनेच्या छत्रछायेखाली राष्ट्रसेवेचे व्रत निष्ठेने पूर्ण करत तब्बल...
मुधोजी हायस्कूलच्या महिला हॉकी संघाचा नेहरू कपमध्ये दणदणीत विजय; दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता
SahasTimes - 0
फलटण, प्रतिनिधी : फलटण येथील मधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या १७ वर्षांखालील महिला हॉकी संघाने नेहरू कप हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली...
आदर्कीचे बाळासाहेब कासार आज भाजपमध्ये प्रवेश करणार; रणजितदादांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये राजकीय समीकरणांना वेग
SahasTimes - 0
सजाई गार्डन येथे प्रवेश सोहळा; पश्चिम भागात भाजपला संघटनात्मक बळकटी मिळण्याची शक्यताफलटण | प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथील बाळासाहेब श्रीरंग कासार हे आज...
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकडचा दणदणीत विजय; विभागीय स्पर्धेत करणार पुणे जिल्ह्याचे नेतृत्व
SahasTimes - 0
🏆 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकडचा दणदणीत विजय; विभागीय स्पर्धेत करणार पुणे जिल्ह्याचे नेतृत्वबोराटवाडी | प्रतिनिधी : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,...
श्रीराम कारखान्याची ७१ वी वार्षिक सभा उत्साहात; २०२६-२७ गळीत हंगामासाठी सभासदांनी एकजुटीचा निर्धार
SahasTimes - 0
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर; कारखान्याच्या आर्थिक बळकटीसाठी सभासदांनी भांडवली सहभाग वाढवण्याचे आवाहनफलटण प्रतिनिधी : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणची...
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेत परतवडी जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश
SahasTimes - 0
पायल बापूराव मोहितेची धावणे, लांब उडी, गोळाफेक व थाळीफेकमध्ये चमकदार कामगिरी; विद्यार्थ्यांनी पटकावले अनेक प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकतोंडले | प्रतिनिधी : स्वर्गीय यशवंतराव...
मध्यरात्री घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांची हत्या; शेरेवाडीतील दुहेरी हत्याकांडाने बारामती हादरली
SahasTimes - 0
बारामती : प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील बाबुर्डी परिसरातील शेरेवाडी येथे मध्यरात्री घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली...
हलदहिवडी विद्यालयाच्या कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी; चौघांची विभागीय स्तरासाठी निवड
SahasTimes - 0
हर्षदा होवाळ, आर्या होवाळ व जाई होवाळ जिल्हा प्रथम; युवराज पाटी याचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांकसांगोला | प्रतिनिधी :श्री लक्ष्मणराव येडगे शिक्षण प्रसारक मंडळ, हलदहिवडी...
हॉकी महाराष्ट्राच्या सहसचिवपदी महेश खुटाळे यांची बिनविरोध निवड
SahasTimes - 0
४६ वर्षांच्या हॉकी क्षेत्रातील अनुभवाला संघटनात्मक जबाबदारी; फलटणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ मैदान उभारण्यासाठी पाठपुरावा करणारफलटण : महाराष्ट्रातील हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकासाला चालना...
