Yearly Archives: 2026
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त फलटण शहरात स्वच्छता अभियान
SahasTimes - 0
फलटण : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि...
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्जांचा पाऊस; २१ जागांसाठी २३६ नामनिर्देशनपत्रे
SahasTimes - 0
शेवटच्या दिवशी १७० उमेदवारांचे अर्ज; छाननीनंतर माघारीकडे लक्षसातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. शेवटच्या दिवशी...
राजेवाडीतील तरुणीच्या खुनाचा १६ दिवसांत छडा; वडील आणि चुलते पोलिसांच्या ताब्यात
SahasTimes - 0
सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला मिळाली दिशा; कौटुंबिक वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्नशिरवळ : राजेवाडी परिसरातील रस्त्यालगत १४ सप्टेंबर रोजी...
श्रेया मानेची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
SahasTimes - 0
श्रेया मानेची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडफलटण प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी...
गांधी नावाचे गारुड : शिक्षणातून माणूस घडविण्याची वाट
SahasTimes - 0
गांधी नावाचे गारुड : शिक्षणातून माणूस घडविण्याची वाटनई तालीमपासून आनंद निकेतनपर्यंतचा एक शैक्षणिक प्रवासफलटण प्रतिनिधी :- ‘गारुड करणे’ याचा अर्थ मोहणे, ताबा मिळवणे असा...
गुरुकुल प्रकल्पा च्या वाटचालीचा आढावा; विठ्ठल निकाळजे सरांचे शिक्षक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
SahasTimes - 0
गुरुकुल प्रकल्पा च्या वाटचालीचा आढावा; विठ्ठल निकाळजे सरांचे शिक्षक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिंती, ता. फलटण : रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत श्री. जितोबा विद्यालय, जिंती येथे गुरुकुल...
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत फलटणचा ‘नवा ट्विस्ट’; संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा नागरी सहकारी बँक प्रवर्गातूनही अर्ज
SahasTimes - 0
सोसायटी मतदारसंघानंतर दुसऱ्या प्रवर्गातून उमेदवारी; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही याच प्रवर्गातून अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चेला उधाणफलटण | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत; २१ जागांसाठी ५१४ अर्ज, पवार विरुद्ध पवार संघर्षाकडे राज्याचे लक्ष
SahasTimes - 0
११ ऑक्टोबरला मतदान; १२ ऑक्टोबरला मतमोजणी — सुनेत्रा पवार गट, युगेंद्र पवार गट आणि पुरुषोत्तम जगताप-भाजप पॅनेल आमनेसामनेबारामती (पुणे) | प्रतिनिधी :राज्यात शेतकऱ्यांना चांगला...
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर मैदानात; रामराजेंसमोर थेट आव्हान
SahasTimes - 0
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; फलटणच्या राजकारणासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष निवडणुकीकडेसातारा | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक...
सातारा जिल्ह्यात डीजेच्या आवाजावर कडक निर्बंध; व्यक्तींना ₹५० हजार, मंडळांना ₹१ लाख अनामत
SahasTimes - 0
ध्वनिमर्यादा ओलांडल्यास अनामत रक्कम जप्त; डीजे, लाऊडस्पीकर, ॲम्प्लिफायरही जप्त होणारसातारा | प्रतिनिधी :सण-उत्सव आणि मिरवणुकांच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर...
