Yearly Archives: 2026
समता नगरात बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना, बुद्ध विहार नामकरण व वर्षावास सांगता समारंभ उत्साहात संपन्न
SahasTimes - 0
बुद्धविचारांचा जागर, समतेचा संकल्प आणि बोधिवृक्षाच्या रोपातून निसर्गसंवर्धनाचा संदेशसमता नगर (विडणी) : विडणी येथील समता नगरात न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना,...
वडजलमध्ये मृत्यूचा थरार! भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला पाठीमागून धडक; २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
SahasTimes - 0
स्वरा हॉटेलसमोरील अपघातात मित्र जखमी; धडकेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार, फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखलफलटण | प्रतिनिधी फलटण–लोणंद मार्गावरील वडजल गावच्या हद्दीत स्वरा हॉटेलसमोर...
पुण्यात भरदिवसा तरुणीच्या छेडछाडीचा आणि अपहरणाच्या प्रयत्नाचा संतापजनक प्रकार; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!
SahasTimes - 0
सुखसागरनगर परिसरातील घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, नागरिकांमध्ये तीव्र संतापपुणे | प्रतिनिधी पुणे शहरात महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा...
अवयवदानाचा संकल्प करत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा समाजासमोर आदर्श!
SahasTimes - 0
फलटण : समाजहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक जाणीव आणि मानवतेचा संदेश देणारे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित...
फलटणमधील खासगी अकॅडमींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळेतील हजेरी आणि संभाव्य आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
SahasTimes - 0
फलटण : फलटण शहर आणि तालुक्यात स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती तसेच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या खासगी अकॅडमींची संख्या वाढत असताना, त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न...
मांगोबामाळ ते समता नगर : धम्मभूमीकडे आश्वासक वाटचाल
SahasTimes - 0
वर्षावास प्रवचनमालिकेपासून बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेपर्यंतचा परिवर्तनशील प्रवासफलटण प्रतिनिधी :- मौजे विडणीअंतर्गत येणारी २५ ते ३० कुटुंबांची मांगोबामाळ ही वस्ती. काही कुटुंबे मूळ विडणी गावातून येथे...
प्रेमळ आठवणींना उजाळा देत कालकथित सुनंदा रमेश काकडे यांचे प्रथम पुण्यस्मरण
SahasTimes - 0
निंबुतच्या कन्या सुनंदा काकडे यांच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि धम्मकार्याच्या आठवणींना उजाळापुणे (धायरी) : निंबुत गावच्या बबईबाई आणि केरबा बनसोडे यांच्या ज्येष्ठ कन्या, फलटण येथील...
खेळ पैठणीचा’तून महिलांच्या आत्मविश्वासाला मिळाली नवी उभारी!
SahasTimes - 0
समता नगर (विडणी) येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना, बुद्ध विहार नामकरण व वर्षावास सांगता समारंभानिमित्त ‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा’ उत्साहातविडणी : बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना, बुद्ध...
सांगवी प्रकरणावर मुस्लिम समाजाची ठाम भूमिका; फलटणमध्ये सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन!
SahasTimes - 0
फलटण : सांगवी येथील घटनेचा निषेध करत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे ग्रामीण पोलिसांना निवेदन; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी, हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम राखण्यावर भरफलटण : फलटण...
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण; फास्ट ट्रॅक न्यायालयाचे आश्वासन अद्याप कागदावरच!
SahasTimes - 0
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूला एक वर्ष; एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल, दोन्ही आरोपी जामिनावर — नातेवाईकांची नाराजी, शासकीय नोकरीच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्हफलटण | प्रतिनिधी फलटण येथील...
