Yearly Archives: 2026
फलटणमध्ये शिकवणी वर्गात दहा वर्षीय बालकाला मारहाण; शिक्षिकेसह विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल!
SahasTimes - 0
किरकोळ वादातून दहा वर्षीय बालकाला काठीने व हाताने मारहाण केल्याची फिर्याद; गंभीर दुखापतीनंतर बारामतीत उपचार, खासगी शिकवणी वर्गांच्या कार्यपद्धतीवर पालकांचा संतापफलटण | प्रतिनिध फलटण...
अश्विन पौर्णिमेनिमित्त विटावा येथील बौद्धजन रहिवासी संघाचा ऐतिहासिक लेणी अभ्यास दौरा; नोंदणीसाठी आज शेवटची संधी!
SahasTimes - 0
वर्षावास समारोपानिमित्त २५ ऑक्टोबरला कोंदिविटे (महाकाली) लेण्यांना भेट; लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांचे धम्म प्रवचन होणारविटावा, ठाणे : बौद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी,...
फलटणमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका विक्रीवर प्रशासनाची नजर; अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा!
SahasTimes - 0
नागरिकांनी अनधिकृत फटाका विक्रीची माहिती तहसील कार्यालय किंवा संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी; सुरक्षित, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे प्रशासनाचे आवाहनफलटण | प्रतिनिधी. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर...
धम्मनिष्ठ विचारांचा दीपस्तंभ आणि समाजसेवेचा अखंड प्रवाह – आयु. अशोक भालेराव सरभारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय आयु. अशोक भालेराव सर यांना...
SahasTimes - 0
धम्मनिष्ठ विचारांचा दीपस्तंभ आणि समाजसेवेचा अखंड प्रवाह - आयु. अशोक भालेराव सरभारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय आयु. अशोक भालेराव सर यांना...
फलटणमध्ये २४ ऑक्टोबरपासून ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’; खरेदी, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!
SahasTimes - 0
लावणी महोत्सव, भव्य डान्स स्पर्धा, होम मिनिस्टर पैठणी शो आणि ऑटोमोबाईल्स प्रदर्शन ठरणार आकर्षण; २८ ऑक्टोबरपर्यंत रंगणार महोत्सवफलटण | प्रतिनिधी फलटण शहरासह परिसरातील नागरिकांना...
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९ जागांवर बिनविरोध; उर्वरित १२ जागांसाठी राजकीय रणधुमाळी!
SahasTimes - 0
रणजितसिंह नाईक-निंबाळकरांसह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड; गोरे बंधूंपासून नाईक-निंबाळकरांपर्यंत अनेक लढतींकडे जिल्ह्याचे लक्षसातारा | प्रतिनिधी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय घडामोडींना...
“धम्माचा मार्ग म्हणजे समता, शिक्षण आणि मानवतेचा मार्ग” — आयु. विठ्ठल निकाळजे
SahasTimes - 0
भीम सागर तरुण मंडळाच्या वतीने भोळी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी उत्साहात साजरीभोळी, ता. खंडाळा, जि. सातारा | दि. २० ऑक्टोबर २०२६...
सातारा जिल्हा बँकेत रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची बिनविरोध निवड; सहकार क्षेत्रात राजकीय वजन वाढणार?
SahasTimes - 0
नागरी बँका व नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून संचालकपदाची संधी; माघारीच्या अंतिम दिवशी प्रतिस्पर्ध्यांनी घेतली माघार, अधिकृत घोषणेकडे लक्षसातारा | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटक
SahasTimes - 0
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटकपालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर झाला होता जीवघेणा हल्ला; पिस्तूल जाम झाल्याने...
माण तालुक्यात खळबळ! पवारवाडीत दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर
SahasTimes - 0
मार्डी परिसरात भीतीचे वातावरण; अज्ञात हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासचक्रे गतिमानमार्डी | प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या मार्डी येथील पवारवाडीमध्ये एका दाम्पत्यावर...
