Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

कालकथित योगेश रामचंद्र पवार यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त बुद्धपूजा

फलटण : कालकथित योगेश रामचंद्र पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगेश पवार यांच्या आठवणी आजही कुटुंबीय,...

धम्म जाणून घ्या, धम्म आचरणात आणा; दुःखातून बाहेर पडण्याचा हाच मार्ग : पूज्य भंते कश्यप

कालकथित सचिन शंकर काकडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धम्मविधी व आदरांजली; आठवणींना उजाळा देताना उपस्थितांचे डोळे पाणावलेफलटण : कालकथित सचिन शंकर काकडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त...

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सूर्यकांत सुस्तरफोड सर यांची निवड

जि. प. प्राथमिक शाळा परतवडीच्या विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षकाचा सन्मान; मुख्याध्यापिका स्वाती साळवे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिनंदनमाण : सातारा जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या...

फलटण नगरपालिकेतील कर्तव्यदक्ष कर्मचारी योगेश पवार यांचे दुःखद निधन

अल्पशा आजाराने वयाच्या ४८व्या वर्षी निधन; मनमिळावू व सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याने हळहळफलटण : फलटण नगरपालिकेतील कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचारी योगेश रामचंद्र पवार (वय ४८)...

उपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खाटीक समाज संघटनेची बैठक

१० सप्टेंबरच्या संविधान समर्थन मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन; जितेंद्र सरगर यांचे मार्गदर्शनफलटण : अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या...

जि. प. प्राथमिक शाळा सासकलच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक, उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक

जि. प. प्राथमिक शाळा सासकलच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक, उपाध्यक्षपदी दिनेश मुळीकफलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सासकलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर सदानंद मुळीक,...

बारामतीत महिला शिक्षिकेचा राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू; विविध बाजूंनी पोलिसांचा तपास सुरू

बारामती : शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच, बारामती शहरातील बानप शाळा क्रमांक ५ येथे...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध; फलटणमध्ये १० सप्टेंबर रोजी विराट संविधान समर्थन मोर्चा

एस.सी. प्रवर्गातील ५९ जातींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनफलटण : अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील अ, ब, क व ड या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी फलटण...

पुणे जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या सहसचिवपदी श्री. सदाशिव सावंत सर यांची निवड

सशक्त व सर्वसमावेशक नेतृत्वाच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशाफलटण : पुणे जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या सहसचिवपदी श्री. सदाशिव सावंत...

नाईकबोमवाडी महाराष्ट्रातील अग्रगण्य औद्योगिक शहर म्हणून उभे राहणार; फलटण जिल्ह्यासाठीही साथ द्या – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : जोपर्यंत मी उभा आहे, तोपर्यंत आपला तालुका हिरवागार झाला पाहिजे, तालुक्यात सुसज्ज प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत आणि फलटणचा स्वतंत्र जिल्हा झाला...

Most Read