Yearly Archives: 2026
राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ साठी सूरज रतन जगताप यांची निवड
SahasTimes - 0
राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ साठी सूरज रतन जगताप यांची निवडसाहस Times : नवी मुंबई (घणसोली) येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज रतन जगताप यांची राज्यस्तरीय...
फलटणमध्ये तरुणाचा खून; तिघा संशयितांना अटक
SahasTimes - 0
फलटण :- फलटण तालुक्यातील ढवळपाटी, वाखरी परिसरात 10 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 1.20 वाजता घडलेल्या घटनेत 18 वर्षीय सोमनाथ संदीप जाधव याचा निर्घृण...
समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!
SahasTimes - 0
समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!फलटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर (विडणी)...
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश
SahasTimes - 0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेशफलटण – १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फलटण शहरात...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रम
SahasTimes - 0
फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी...
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
SahasTimes - 0
फलटण: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण व विनम्र...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व समाजविषयक अमूल्य विचार
SahasTimes - 0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व समाजविषयक अमूल्य विचारफलतण : मंगळवार पेठ, फलटण येथे मूकनायक तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षण...
मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
SahasTimes - 0
मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्नफलटण : मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला...
माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी “स्टार मिनिस्टर” स्पर्धा उत्साहात संपन्न
SahasTimes - 0
माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी “स्टार मिनिस्टर” स्पर्धा उत्साहात संपन्नमाळीनगर : माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खास महिलांसाठी “स्टार मिनिस्टर”...
नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम संपन्न
SahasTimes - 0
नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम संपन्ननातेपुते :-नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व क्रांतीसूर्य महात्मा...
