Yearly Archives: 2026
प्रभाग क्रमांक ४ मध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच एनसीएमसी कार्ड सुविधा
SahasTimes - 0
फलटण | प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या एसटी प्रवास सवलत योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पप्पूभाई तानुद्दीन...
एनसीएमसी स्मार्ट कार्ड व एसटी पास कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; राहिलेल्यांसाठी बुधवारी पुन्हा विशेष कॅम्प
SahasTimes - 0
एनसीएमसी स्मार्ट कार्ड व एसटी पास कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; राहिलेल्यांसाठी बुधवारी पुन्हा विशेष कॅम्पअकलूज | प्रतिनिधी :- अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये...
पालखी मार्गावरील अतिक्रमणांवर नगरपालिकेची धडक कारवाई; उपअभियंत्यांच्या निवासस्थानाचे कंपाऊंडही पाडले
SahasTimes - 0
फलटण | प्रतिनिध फलटण नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, या...
श्रीराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का? तालुक्यात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण
SahasTimes - 0
श्रीराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का? तालुक्यात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरणफलटण | प्रतिनिधी. श्रीराम सहकारी साखर कारखाना दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी...
महिलांसाठी एसटी सवलत योजनेच्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
SahasTimes - 0
फलटण | प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) महिलांसाठी ५० टक्के प्रवास सवलत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेनेचे...
भारताचा ऐतिहासिक विजय; कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून सत्कार
SahasTimes - 0
फलटण : नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानवर ७-० अशी दणदणीत...
पांथस्थ आयोजित एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अभ्यास दौरा; सहभागींसाठी सुवर्णसंधी
SahasTimes - 0
पांथस्थ आयोजित एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अभ्यास दौरा; सहभागींसाठी सुवर्णसंधीफलटण : इतिहास, संस्कृती आणि बौद्ध स्थापत्य कलेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक, विद्यार्थी...
मामाच्या गावाला निघालेल्या तीन भावंडांवर काळाचा घाला; दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू
SahasTimes - 0
फलटण : मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या तीन भावंडांवर नियतीने काळाचा घाला घातला. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी...
प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी एसटी पास कॅम्पचे आयोजन
SahasTimes - 0
प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी एसटी पास कॅम्पचे आयोजनअकलूज प्रतिनिधी : अकलूज नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक १० मधील महिलांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी...
कराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
SahasTimes - 0
कराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यातकराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यातकराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडलेल्या भीषण...
