Yearly Archives: 2026
बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेची बदनामी; फलटण शहर पोलिसांकडून दोन आरोपी अटकेत
SahasTimes - 0
फलटण : सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेविषयी आक्षेपार्ह व अश्लील फोटो, व्हिडिओ तसेच संदेश प्रसारित करून बदनामी करणाऱ्या दोन आरोपींना...
फिल्मी स्टाईल पाठलाग करत फलटण ग्रामीण पोलिसांनी चार सराईत आरोपींना गावठी पिस्टलसह जेरबंद केले
SahasTimes - 0
दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, मोबाईल आणि पल्सर मोटारसायकलसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्तफलटण : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत धाडसी आणि...
वादळी वारे नंतर नगर परिषद अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये तातडीची पाहणी
SahasTimes - 0
मुसळधार पावसानंतर नगर पंचायत अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये तातडीची पाहणीअकलूज प्रतिनिधी : अकलूज शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर परिषद अकलूजच्या प्रभाग क्रमांक...
पालखी सोहळ्याच्या तयारीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी; सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना
SahasTimes - 0
फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा सुखकर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे तसेच पालखी मार्गावरील आणि मुक्कामाच्या...
दौंडमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फलटणचा सूत्रधार अटकेत, बांगलादेशी महिलांचा समावेश उघड
SahasTimes - 0
फलटण/दौंड प्रतिनिधी : दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणाचा सूत्रधार मूळचा फलटण तालुक्यातील असल्याचे तपासात...
फलटण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध गटातील विजेत्यांचा गौरव
SahasTimes - 0
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थी, युवक तसेच प्रौढ धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध वयोगटांमध्ये...
पालखी मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत शासकीय निवासस्थानावरही कारवाई होणार का? फलटणकरांचे प्रशासनाकडे लक्ष
SahasTimes - 0
फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेकडून शहरात तसेच पालखी मार्गावर अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालखी...
भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम
SahasTimes - 0
भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायमफलटण, दि. ३ जून २०२६ : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व...
केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार
SahasTimes - 0
केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कारफलटण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव, बौद्धाचार्य तथा...
ज्येष्ठ पौर्णिमा : बुद्धधम्माच्या इतिहासाला उजाळा देणारा पवित्र दिवस – सोमीनाथ घोरपडे
SahasTimes - 0
ज्येष्ठ पौर्णिमा : बुद्धधम्माच्या इतिहासाला उजाळा देणारा पवित्र दिवस - सोमीनाथ घोरपडेपवारवाडी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मौजे पवारवाडी येथे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन...
