Yearly Archives: 2026
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न
SahasTimes - 0
फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात आयोजित बैठकीत...
ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे
SahasTimes - 0
ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडेज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी...
कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न
SahasTimes - 0
कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्नकालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्नफलटण (प्रतिनिधी) : मौजे ढवळ, ता. फलटण येथील...
अकलूजमध्ये FDAची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा व्यवसायाचा पर्दाफाश१.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन दुकानगाळे सील; दोघांना अटक
SahasTimes - 0
अकलूज प्रतिनिधी : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या पथकाने अकलूज येथे पहाटे धडक कारवाई करत प्रतिबंधित मावा निर्मिती व विक्री करणारा अड्डाच...
प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त
SahasTimes - 0
प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्तफलटण :चव्हाणवाडी (प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश...
रयत सेवकाच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त
SahasTimes - 0
रयत सेवकाच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्तफलटण :चव्हाणवाडी (प्रतिनिधी):शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे आयुष्यमान विठ्ठल बाबुराव...
कर्तव्यनिष्ठ शिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभास मान्यवरांची उपस्थिती
SahasTimes - 0
कर्तव्यनिष्ठ शिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभास मान्यवरांची उपस्थितीफलटण प्रतिनिधी : मुधोजी हायस्कूलचे उपशिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक...
गारांसह जोरदार पाऊस; वडगाव निंबाळकरकरांना उष्णतेपासून दिलासा
SahasTimes - 0
साहस टाइम्स प्रतिनिधी | वडगाव निंबाळकरवडगाव निंबाळकर परिसरात सोमवारी दुपारनंतर गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांतच वातावरणात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसामुळे...
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव
SahasTimes - 0
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरवफलटण प्रतिनिधी :रावडी माध्यमिक विद्यालय, रावडी येथील मुख्याध्यापक संजय जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रम उत्साहात...
FDA च्या धडक कारवाया; माळशिरसमध्ये बेकायदा दूध डेअरी बंद, अकलूजात अडीच लाखांचे पामोलिन तेल जप्त
SahasTimes - 0
अकलूज : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि परवान्याविना सुरू असलेल्या...
