Wednesday, October 28, 2026

Yearly Archives: 2026

फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठाफलटण | प्रतिनिधी :-फलटण तालुक्यात यंदा उन्हाळी पाऊस पूर्णपणे दडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे...

एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर                                                           साखरवाडी | प्रतिनिधी :  गुळुंचे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सोमेश्वर देवस्थानाकडे...

राजगृहाच्या निष्ठावंत सैनिकाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची कृतज्ञ आदरांजली

राजगृहाच्या निष्ठावंत सैनिकाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची कृतज्ञ आदरांजलीमुंबई, दि. १० जून २०२६ : आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळीशी अखंड निष्ठा राखणारे समता सैनिक...

महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५

महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५फलटण | प्रतिनिधी.   ग्रामीण भागातील महिलांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेल्या...

मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठक

मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठकफलटण | प्रतिनिधी :- राज्यातील मंदिर इनाम जमिनींच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला...

चिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई; दगडफेकीत १९ जण जखमी

पिंपरी | प्रतिनिधी. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मंगळवारी (दि. ९) पहाटे मोठी कारवाई केली. कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या...

प्रेमसंबंधासाठी अभियंता पतीचा काटा; पत्नी, प्रियकर आणि साथीदाराचा थरारक कट उघडसाडी खरेदीतून झालेली ओळख ठरली जीवघेणी; कराड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उकलला खुनाचा गुन्हा

कराड | प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने रचलेला थरारक खुनाचा कट कराड शहरात उघडकीस आला आहे. अभियंता...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त नंदकुमार मोरे यांची राज्यातील परिस्थितीवर टीका ;कायदा-सुव्यवस्था, अंधश्रद्धा आणि लोकशाही मूल्यांबाबत व्यक्त केली चिंता

फलटण | प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून पक्ष स्थापना दिन साजरा...

सांगली-दिल्ली सायकलवारीचे फलटणमध्ये उत्साहात स्वागत; काँग्रेसकडून सायकलवीरांचा गौरव

फलटण | प्रतिनिधी   सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगली ते दिल्ली सायकलवारीचे फलटण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत...

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरादुधेबावी (प्रतिनिधी) : बहुजन समाज पक्षाचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष तथा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि...

Most Read