Yearly Archives: 2026
सहकाराला राजकारणापेक्षा प्राधान्य देणारा विचारवंत हरपला; सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
SahasTimes - 0
सहकाराला राजकारणापेक्षा प्राधान्य देणारा विचारवंत हरपला; सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीफलटण | प्रतिनिधी :- फलटणच्या सामाजिक, सहकार, पर्यावरण आणि जनआंदोलनांच्या क्षेत्रात सक्रिय...
फलटणच्या सामाजिक चळवळीतील लढवय्ये नेतृत्व मा. मोरे साहेब यांचे अकस्मात निधन; शहरभरातून भावपूर्ण श्रद्धांजली
SahasTimes - 0
फलटणच्या सामाजिक चळवळीतील लढवय्ये नेतृत्व मा. मोरे साहेब यांचे अकस्मात निधन; शहरभरातून भावपूर्ण श्रद्धांजलीफलटण | प्रतिनिधी. :-फलटणच्या सामाजिक, राजकीय आणि जनआंदोलनांच्या क्षेत्रात सक्रिय योगदान...
आनंद डांगे यांच्या रूपात धावून आला श्री पांडुरंग विठ्ठल; धाडसाने वारकरी भक्ताचे प्राण वाचवले
SahasTimes - 0
आनंद डांगे यांच्या रूपात धावून आला श्री पांडुरंग विठ्ठल; धाडसाने वारकरी भक्ताचे प्राण वाचवलेफलटण | प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पावन सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत...
प्रा. रमेश तुकाराम आढाव : संघर्षातून घडलेला झुंजार पत्रकार आणि समाजप्रबोधनाचा दीपस्तंभ
SahasTimes - 0
प्रा. रमेश तुकाराम आढाव : संघर्षातून घडलेला झुंजार पत्रकार आणि समाजप्रबोधनाचा दीपस्तंभसाहस Times : . बालपण, कौटुंबिक संस्कार, शिक्षण आणि संघर्षमय जडणघडण"लेखणी हातात असली...
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी फलटणमध्ये २० जुलै रोजी धरणे आंदोलन; परवानगीसाठी तहसीलदारांना निवेदन
SahasTimes - 0
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी फलटणमध्ये २० जुलै रोजी धरणे आंदोलन; परवानगीसाठी तहसीलदारांना निवेदनफलटण | प्रतिनिधी :- देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठविणारे...
डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप
SahasTimes - 0
डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटपफलटण : संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या पावन निमित्ताने...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग
SahasTimes - 0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभागपरतवडी | प्रतिनिधी :- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...
लाखो वारकऱ्यांच्या भक्तिसागरात फलटण दुमदुमले; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत
SahasTimes - 0
लाखो वारकऱ्यांच्या भक्तिसागरात फलटण दुमदुमले; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागतफलटण | प्रतिनिधी : आषाढी वारीच्या अखंड भक्तिप्रवाहात शुक्रवारी फलटण नगरी पूर्णपणे सामावून...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने माऊलींना ग्लुकोज बिस्किटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
SahasTimes - 0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने माऊलींना ग्लुकोज बिस्किटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटपफलटण | प्रतिनिधी :- आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज...
भारतीय संविधानामुळे माझ्या सारखा शेतकर्याचा मुलगा ऊच्च पदावर आहे.धन्यकुमार गोडसे उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण.
SahasTimes - 0
भारतीय संविधानामुळे माझ्या सारखा शेतकर्याचा मुलगा ऊच्च पदावर आहे.धन्यकुमार गोडसे उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण.फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे...
