Yearly Archives: 2026
चार दशकांची ज्ञानयात्रा : डॉ. मंजिरी निंबकर यांचे शिक्षणविश्वाला योगदान
SahasTimes - 0
सात दशकांची ज्ञानयात्रा : डॉ. मंजिरी निंबकर यांचे शिक्षणविश्वाला योगदान साहस Times :- वयाची सत्तरी केवळ आयुष्याच्या सात दशकांचा टप्पा नव्हे, तर अनुभव, विचार, संवेदना आणि कार्यातून समृद्ध झालेल्या जीवनप्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा एक सुंदर क्षण असतो. काही व्यक्तींच्या आयुष्याची ओळख त्यांनी गाठलेल्या पदांपेक्षा त्यांनी घडवलेल्या माणसांत, रुजवलेल्या विचारांत आणि समाजाला दिलेल्या योगदानात दडलेली असते. […]
अहिल्यादेवी होळकरांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त १२० वृक्षांचे वाटप; चार जिल्हा परिषद शाळांमध्ये संविधान उद्देशिकेची भेट
SahasTimes - 0
कापडगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; कुसूर, डोंबाळवाडी व काळज येथेही उपक्रमफलटण : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल...
अट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; पीडितांना सन्मानाची वागणूक द्या
SahasTimes - 0
फलटण उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत सनी घनश्याम काकडे व आमदार सचिन पाटील यांनी मांडले महत्त्वपूर्ण मुद्देफलटण : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम...
निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका अन् समाजहिताची नाळ; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस
SahasTimes - 0
निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका अन् समाजहिताची नाळ; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवसनिर्भीड नायक : सुधीर तानाजी अहिवळेफलटण : समाजकारण असो, राजकारण असो किंवा पत्रकारिता...
फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद, तिघे फरार
Sahas Times - 0
फलटण : फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण गावच्या हद्दीत हॉटेल बाणगंगाजवळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांच्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी...
दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सांत्वन; ‘दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी’
SahasTimes - 0
दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सांत्वन; 'दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी'फलटण | प्रतिनिधी :- फलटण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांची आ. शशिकांत शिंदे यांनी घेतली भेट; दुःखात सहभागी होत व्यक्त केला आधार
SahasTimes - 0
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांची आ. शशिकांत शिंदे यांनी घेतली भेट; दुःखात सहभागी होत व्यक्त केला आधारफलटण | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष...
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पुढाकारातून माण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध व मंथन स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
SahasTimes - 0
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पुढाकारातून माण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध व मंथन स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानदहिवडी | प्रतिनिधी :- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात MAG Finserv व MAG Multistate चा सेवाभाव; ५ हजार वारकऱ्यांना प्रेमाने अल्पोपहार वाटप
SahasTimes - 0
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात MAG Finserv व MAG Multistate चा सेवाभाव; ५ हजार वारकऱ्यांना प्रेमाने अल्पोपहार वाटपफलटण | प्रतिनिधी : विशाल पाटील :-...
पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न
SahasTimes - 0
पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्नफलटण | प्रतिनिधी :-संत ज्ञानेश्वर...
