Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशnarendra modi : "आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरूय..", मोदींकडून काँग्रेसच्या...

narendra modi : “आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरूय..”, मोदींकडून काँग्रेसच्या ‘शीर्षासन’ राजकारणाची खिल्ली

[ad_1]

मोदी म्हणाले, की, काँग्रेसचा तिसरा सर्वात मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा शंबरचा टप्पा पार करता आला नाही. त्यांची आतापर्यंतची तिसरी सर्वात वाईट कामगिरी आहे. काँग्रेसने या निवडणुकीत झालेला आपला पराभव स्वीकारला असता, जनतेने दिलेल्या जनादेशाचे आत्मपरीक्षण केले असते, तर बरे झाले असते. मात्र ते शीर्षासन करण्यात व्यस्त असून आमचा पराभव केल्याचे जनतेला सांगत आहेत. असे करून ते बालकाचे मनोरंजन करण्याचे काम करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments