Wednesday, October 28, 2026

Yearly Archives: 2026

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराबिजवडी, दि. २१ जून : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे ११ वा आंतरराष्ट्रीय...

जवानाच्या पत्नीचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण – पारिजातका जगताप

जवानाच्या पत्नीचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण – पारिजातका जगतापफलटण (प्रतिनिधी) : देशाच्या सीमांवर अहोरात्र सजग राहून राष्ट्ररक्षणाची जबाबदारी पार...

दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक चळवळींना राजघराण्याचा पाठिंबा कायम; युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची ग्वाही

फलटण/पुणे | प्रतिनिधी : समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी साहित्य, संस्कृती आणि बौद्धिक विचारांना चालना देणारे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून अशा दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना...

आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी

आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणीफलटण | प्रतिनिधी :- फलटण–कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून...

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यास फलटणच्या नगरसेवकांची उत्स्फूर्त उपस्थिती

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यास फलटणच्या नगरसेवकांची उत्स्फूर्त उपस्थितीमुंबई | प्रतिनिधीशिवसेनेच्या हिरक महोत्सवी (६० व्या) वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील गोरेगाव परिसरातील नेस्को...

भक्त निवास परिसरातील सार्वजनिक विहिरीला संरक्षण; लोखंडी जाळी बसवून स्वच्छता मोहीम पूर्ण

भक्त निवास परिसरातील सार्वजनिक विहिरीला संरक्षण; लोखंडी जाळी बसवून स्वच्छता मोहीम पूर्णअकलूज | प्रतिनिधी : अकलूज नगर परिषदेच्या  प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या आरोग्याचा...

प्रभाग क्र. १० मधील वादळग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी नगरसेविका मनिषा तिकोटे यांची पुढाकार

प्रभाग क्र. १० मधील वादळग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी नगरसेविका मनिषा तिकोटे यांची पुढाकारअकलूज | प्रतिनिधीअकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते-पाटील व नगराध्यक्षा रेश्मा...

गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भर

गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भरफलटण | प्रतिनिधी : दूध संकलन प्रक्रियेत अधिक गुणवत्ता, स्वच्छता आणि पारदर्शकता...

वसंतराव देशमुख यांना अकलूजमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ठाम पाठिंबा; नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

वसंतराव देशमुख यांना अकलूजमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ठाम पाठिंबा; नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्कअकलूज | प्रतिनिधी. :- सोलापूर विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक – २०२६...

फलटण मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान; सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत सर्व ३१ मतदारांनी बजावला हक्क

फलटण प्रतिनिधी :- सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फलटण येथील मतदान केंद्रावर गुरुवारी शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रावरील...

Most Read