Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती गंभीर; इंद्रायणीवरील चारही पूल पाण्याखाली, भाविकांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती गंभीर; इंद्रायणीवरील चारही पूल पाण्याखाली, भाविकांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहनपुणे | प्रतिनिधी :-  आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत...

श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी एकजूट दाखवावी; आठ दिवसांत शेअर्स पूर्ण करा, गरज पडल्यास आंदोलनाचे नेतृत्व करेन : रामराजे नाईक निंबाळकर

श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी एकजूट दाखवावी; आठ दिवसांत शेअर्स पूर्ण करा, गरज पडल्यास आंदोलनाचे नेतृत्व करेन : रामराजे नाईक निंबाळकरफलटण | प्रतिनिधी...

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बापू पाटील समाधी व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा कायापालट; नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे व नगरसेवक विलासकाका क्षीरसागर  यांचा पुढाकार

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बापू पाटील समाधी व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा कायापालट; नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे व नगरसेवक विलासकाका क्षीरसागर यांचा पुढाकारअकलूज | प्रतिनिधी...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन अलर्ट; संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन अलर्ट; संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा : पालकमंत्री शंभूराज देसाईसातारा | प्रतिनिधी :  राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन सतर्क; पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी, एनडीआरएफ कराडमध्ये तैनात

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन सतर्क; पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी, एनडीआरएफ कराडमध्ये तैनातसातारा | प्रतिनिधी  जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पूर व...

दलित पँथरच्या जाज्वल्य विचारांचा वारसा जपणारे शाहीर राजेंद्र कांबळे; वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

अकलूज प्रतिनिधी . दलित पँथर चळवळीच्या स्वाभिमानी विचारांचा प्रचार-प्रसार आपल्या शाहिरी, लेखणी आणि सामाजिक कार्यातून सातत्याने करणारे ज्येष्ठ शाहीर राजेंद्र कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात...

साताऱ्यात अतिवृष्टीचा कहर; पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

सातारा | प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय...

कोयना पाणलोट क्षेत्रात १२ तासांत तब्बल ७८७ मिमी पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ, नावली गावात भूस्खलन

पाटण | प्रतिनिधी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसर अक्षरशः जलमय झाला आहे....

पुण्याच्या खडकवासला धरणसाखळीत २४ तासांत १.८७१ टीएमसी पाण्याची भर; टेमघरमध्ये सर्वाधिक २१५ मिमी पावसाची नोंद

पुण्याच्या खडकवासला धरणसाखळीत २४ तासांत १.८७१ टीएमसी पाण्याची भर; टेमघरमध्ये सर्वाधिक २१५ मिमी पावसाची नोंदपुणे | प्रतिनिधी :- पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या...

पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सर्व शाळांना सोमवारी सुट्टी

पुणे | प्रतिनिधी : हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या...

Most Read