Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

एमटीएस ऑलिम्पियाडमध्ये मोरे भगिनींचे घवघवीत यशआरोहीला राज्य गुणवत्ता यादीत ३२वा, अपेक्षाला ४८वा क्रमांक; दोघींनाही सुवर्णपदक

फलटण : महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या एमटीएस ऑलिम्पियाडमध्ये फलटण येथील व्हिजन अकॅडमीच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी आरोही रामचंद्र मोरे आणि...

श्रावणी पौर्णिमेनिमित्त विडणीत धम्मप्रवचनाचे आयोजन

काश्यप बंधूंचे धम्मात आगमन, अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन, प्रथम धम्मसंगीती आणि अनाथपिंडकाच्या धम्मयोगदानावर सोमीनाथ घोरपडे यांचे विवेचनविडणी, ता. फलटण : संघमित्र तरुण मंडळ, विडणी आणि भारतीय...

श्रीराम साखर कारखाना ऑपरेटर बदलाचा प्रस्ताव : उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश; ६ आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश

फलटण / कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यरत भागीदार अर्थात Working Partner/Operator बदलासंदर्भात डॉ. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे यांनी दाखल केलेल्या रिट...

फलटणच्या वीज वितरण व्यवस्थेला मिळणार आधुनिक रूप; १९९.७५ कोटींच्या भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी

RDSS योजनेअंतर्गत शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासह नवीन उपकेंद्राची उभारणी; केंद्राच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणारफलटण, दि. २८ ऑगस्ट : फलटण शहरातील वीज वितरण व्यवस्था...

कान्हेरी बुद्ध लेण्यांमध्ये ३० ऑगस्टला ‘महावर्षावास सोहळा २०२६’; भन्तेजी धम्मानंद यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

पुणे : स्वाभिमानी प्रतिष्ठाण, आदर्शनगर, मोशी, पुणे यांच्या वतीने **‘महावर्षावास सोहळा २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष सोहळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी...

श्रावणी पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स।नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स।नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स।        साहस Times :-महाकारुणिक, जगद्गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक...

२३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त प्राथमिक शिक्षकांना TET मधून कायमस्वरूपी सूट द्या; कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी

मुंबई : २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होण्याची सक्ती रद्द करून त्यांना TET पात्रतेतून कायमस्वरूपी सूट द्यावी, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. तमिळनाडू शासनाने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET पात्रतेतून सूट देण्याबाबत ठराव पारित करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. […]

ज्या भूमीला बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा स्पर्श, त्याच ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

ज्या भूमीला बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा स्पर्श, त्याच ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्नसंत गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या ठिकाणी शिबिराचे...

सायन रेल्वे स्थानकात फलटणच्या डॉक्टरांचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न; पोलिस-अग्निशमन दलाच्या तत्परतेने जीव वाचला

मुंबई : सायन रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी (ता. २७ ऑगस्ट) सकाळी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी हाय व्होल्टेज टॉवरवर चढून टोकाचे पाऊल...

ज्या भूमीला बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा स्पर्श, त्याच ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

ज्या भूमीला बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा स्पर्श, त्याच ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्नसंत गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या ठिकाणी शिबिराचे...

Most Read