Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

फलटण ग्रामीण पाणीपुरवठा विभागात 35.32 लाखांचा अपहार; राजू पठाणला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी

वेतन, आयकर कपात आणि कर्मचाऱ्यांच्या अशासकीय कपातीच्या रकमेत फेरफार केल्याचा आरोप; तपासात आणखी कोण-कोणाचे धागेदोरे समोर येणार?फलटण : फलटण पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात...

आईसोबतच्या वादानंतर अल्पवयीन मुलीची आत्महत्या; रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलले

बारामती : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आईसोबत झालेल्या...

फलटण नगरपालिका इमारतीला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्यावे; भाजप डॉक्टर सेलसह गणेशोत्सव मंडळाची मागणी

फलटण : फलटण नगरपालिका प्रांगणात सध्या सुरू असलेल्या भव्य इमारतीला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे....

अजितदादांच्या निधनामुळे यंदाचा ‘बारामती गणेश फेस्टिव्हल’ रद्द नटराज नाट्य कला मंडळात केवळ साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आयोजित करण्यात येणारा ‘बारामती गणेश फेस्टिव्हल’ रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नटराज...

श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न?

राजू शेट्टींचा गंभीर आरोप; सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा फलटण : राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याला बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्रीराम सहकारी […]

श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न?राजू शेट्टींचा गंभीर आरोप; सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशाराफलटण : राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या श्रीराम...

प्राचार्य शिवाजीराव भोसले हे एक युगपुरुष’ — प्रा. डॉ. राजकुमार कदम

मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानफलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मुधोजी महाविद्यालयात शनिवार,...

सिम्बॉल ऑफ नॉलेज’ बाबासाहेबांचा आदर्श तरुणांनी आत्मसात करावा — बजरंग गायकवाड

‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ बाबासाहेबांचा आदर्श तरुणांनी आत्मसात करावा — बजरंग गायकवाडहणमंतवाडी, ता. फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी यांच्या वतीने...

समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक” — आयु. दादासाहेब भोसले

“समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक” — आयु. दादासाहेब भोसलेसमता नगर (विडणी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक समता व मानवी हक्कांच्या चळवळीत...

समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक” — आयु. दादासाहेब भोसले

“समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक” — आयु. दादासाहेब भोसले समता नगर (विडणी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक समता व मानवी हक्कांच्या चळवळीत समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांनी […]

Most Read