Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

फलटण ग्रामीण पाणीपुरवठा विभागात ३५.३२ लाखांच्या कथित अपहाराचा आरोप; कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध गुन्हा

फलटण प्रतिनिधी : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांमध्ये कथित फेरफार करून ३५ लाख ३२ हजार ४४१ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात...

बारामतीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला; मृत्यूचे गूढ कायम, पोलिसांकडून तपास सुरू

बारामती : शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अवनी अजित दशावतारे असे या मुलीचे नाव...

धम्म विचारांची वाट चालणारा धम्मयोद्धा- आयु. चंद्रकांत महेंद्र मोहिते

धम्म विचारांची वाट चालणारा धम्मयोद्धा- आयु. चंद्रकांत महेंद्र मोहिते २२ ऑगस्ट २०२६ | शनिवार – वाढदिवस विशेष भारतीय बौद्ध महासभा | माजी श्रामणेर | बौद्धाचार्य | समता सैनिक | केंद्रीय शिक्षक, चैत्यभूमी साहस Times : काही माणसांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते मर्यादित राहत नाही; त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळते, त्यांच्या कृतीतून माणुसकीचा अर्थ उलगडतो आणि त्यांच्या सहवासातून […]

विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्याची वाटचाल : सचिव वीरसिंह रणसिंगइंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे

विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्याची वाटचाल : सचिव वीरसिंह रणसिंगइंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे :- इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप आण्णासाहेब हेगडे यांची निमगाव...

राजाळे येथे ‘एक गाव, एक गणपती’चा रौप्य महोत्सव उत्साहात; महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन

राजाळे येथे ‘एक गाव, एक गणपती’चा रौप्य महोत्सव उत्साहात; महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन राजाळे : ‘एक गाव, एक गणपती’ गणेशोत्सव मंडळ, राजाळे यांच्या वतीने सन २०२५ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, सामाजिक सलोखा आणि एकोप्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातून गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे काम मंडळाने […]

बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक; फलटणमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक

भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरासाठी कमी नजराणा भरल्याचा आरोप; तिघांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीफलटण : प्रतिनिधी — जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये...

प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर यांची रयत शिक्षण संस्थेच्या ‘गुरुकुल प्रकल्पा’च्या समन्वयकपदी निवड

प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर यांची रयत शिक्षण संस्थेच्या ‘गुरुकुल प्रकल्पा’च्या समन्वयकपदी निवड फलटण : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तब्बल ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, शिक्षक ते मुख्याध्यापक असा यशस्वी प्रवास करणारे आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पुरस्कर्ते आयुष्यमान श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांची रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या ‘गुरुकुल प्रकल्पा’अंतर्गत समन्वयकपदी […]

विवेकाच्या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्याचा निर्धार; दाभोळकर स्मृतिदिनी फलटणमध्ये निवेदन

विवेकाच्या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्याचा निर्धार; दाभोळकर स्मृतिदिनी फलटणमध्ये निवेदन फलटण | २० ऑगस्ट २०२६ : अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि विवेकविरोधी प्रवृत्तींच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलटण शाखेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडे निवेदन […]

अकलूजमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचा सापळा; डमी महिला पोलिसांना मारहाण करून आरोपी फरार

अकलूज : प्रतिनिधी — अकलूज परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपींनी गोंधळ घालत दोन महिला...

माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांसाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जोरदार पाठपुरावा

पुणे : प्रतिनिधी — पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक आज पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पार पडली. या बैठकीत खासदार धैर्यशील...

Most Read