Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

अकलूज प्रभाग क्रमांक १० मध्ये १३ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर; गरजूंना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसह विविध उपचारांची सुविधा नगरसेविका मनिषाताई तिकोटे व नगरसेवक विलासकाका...

अकलूज : अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मा. सौ. रेश्माताई लालासाहेब आडगळे तसेच अकलूज नगर परिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या...

MTS, मंथन व NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवफलटण : कोळकी, फलटण येथील व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी MTS, मंथन तसेच NMMS परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश...

मॅग मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे प्रशस्त नवीन कार्यालयात स्थलांतर; गुरुवारी उद्घाटन सोहळा

फलटण व पंचक्रोशीतील ग्राहकांच्या विश्वासाला प्रतिसाद; डेक्कन चौकातील भोईटे हाईट्स येथे नवीन कार्यालयफलटण : फलटण व पंचक्रोशीतील असंख्य ग्राहकांनी दिलेल्या विश्वासामुळे आणि मिळालेल्या उत्स्फूर्त...

कोरेगाव उत्तर विभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी ८ सप्टेंबरला जनता दरबार

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली; आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थितीपिंपोडे बुद्रुक : कोरेगाव उत्तर विभागातील सर्व गावांतील नागरिकांच्या विविध शासकीय व...

TET अनिवार्यतेच्या ‘घातक निर्णयाला’ वर्षपूर्ती; सेवेत असलेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा शासनाकडे आग्रहकार्यरत शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्याचा प्रस्ताव मंजूर करा; अन्यथा तीव्र...

फलटण / सातारा : सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, वय आणि सेवा ज्येष्ठतेचा सारासार विचार न करता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यासंदर्भातील...

फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; वर्षभरातील निलंबनाच्या मालिकेने आरोग्य प्रशासनावर प्रश्नचिन्हडॉ. राजेंद्र रूपनवर प्रकरणानंतर कारवाई; वर्षभरात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील तब्बल...

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी ३० ऑगस्ट रोजी […]

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे उपचारादरम्यान निधन; फलटणसह सातारा जिल्ह्यात हळहळ

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे उपचारादरम्यान निधन; फलटणसह सातारा जिल्ह्यात हळहळफलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर...

कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांची भावपूर्ण आदरांजली

कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांची भावपूर्ण आदरांजलीगिरवी : उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक तथा उत्कृष्ट खेळाडू आयु. पांडुरंग सर्जेराव निकाळजे यांच्या मातोश्री...

राखीच्या धाग्याने जपले माणुसकीचे नाते; राजाळेच्या मातीशी जोडलेल्या विकासदृष्टीचा जागर

दोन पिढ्यांची स्नेहपरंपरा ठरतेय सामाजिक ऐक्याचा आदर्श; शिक्षण, वाचन, संविधान, आरोग्य आणि गावविकासावर मंथनराजाळे : शहराच्या धावपळीपासून दूर असलेल्या गावच्या मातीशी नाळ जोडून ठेवणारी...

सिगालो सुत्तातून आदर्श गृहस्थ जीवनाचा मार्ग’ – आयु. बजरंग गायकवाड

‘सिगालो सुत्तातून आदर्श गृहस्थ जीवनाचा मार्ग’ - आयु. बजरंग गायकवाडपवारवाडी येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील प्रथम पुष्प उत्साहात संपन्नफलटण : “भगवान बुद्धांनी सिगालो सुत्ताच्या माध्यमातून...

Most Read