Yearly Archives: 2026
अकलूज घनकचरा प्रश्नावर निर्णय आधीच; भाजपची व्हिडिओबाजी श्रेय लाटण्याचा प्रयत्न?कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव नगरपरिषद सभेत सर्वानुमते मंजूर; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण
SahasTimes - 0
कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव नगरपरिषद सभेत सर्वानुमते मंजूर; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाणअकलूज प्रतिनिधी : ग्रामदैवत अकलाई देवी मंदिर परिसर तसेच नीरा नदीपात्रालगत...
फलटणमध्ये आज मंत्री भरत गोगावले व योगेश कदम यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत
SahasTimes - 0
फलटणमध्ये आज मंत्री भरत गोगावले व योगेश कदम यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागतफलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले तसेच गृह...
फलटणमध्ये दहीहंडीचा जल्लोष! शिवसेना राजे गटाकडून चार दिवस विविध ठिकाणी भव्य उत्सवांचे आयोजन
SahasTimes - 0
५ ते ८ सप्टेंबरदरम्यान शहरात गोपाळकाल्याचा उत्साह; रामराजे नाईक निंबाळकरांसह राजघराण्यातील मान्यवरांची उपस्थितीफलटण प्रतिनिधी : फलटण शहर यंदाच्या गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवासाठी सज्ज झाले...
फलटणमध्ये दहीहंडीचा जल्लोष! शिवसेना राजे गटाकडून चार दिवस विविध ठिकाणी भव्य उत्सवांचे आयोजन
SahasTimes - 0
५ ते ८ सप्टेंबरदरम्यान शहरात गोपाळकाल्याचा उत्साह; रामराजे नाईक निंबाळकरांसह राजघराण्यातील मान्यवरांची उपस्थितीफलटण प्रतिनिधी : फलटण शहर यंदाच्या गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवासाठी सज्ज झाले...
राजकीय मतभेदांच्या पलीकडे जपली मैत्री; विजयसिंह मोहिते-पाटील पिता-पुत्रांची बबनदादा शिंदेंना आपुलकीची भेट
SahasTimes - 0
हृदय प्रत्यारोपणानंतर निमगाव येथे परतलेल्या माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस; अमृत महोत्सवानिमित्त दिल्या शुभेच्छाअकलूज प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि...
कमिन्स कंपनीत गेलेला २४ वर्षीय तरुण महिनाभरानंतर मृतावस्थेत सापडला; निंभोरे येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला सडलेला मृतदेह
SahasTimes - 0
कमिन्स कंपनीत गेलेला २४ वर्षीय तरुण महिनाभरानंतर मृतावस्थेत सापडला; निंभोरे येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला सडलेला मृतदेहफलटण प्रतिनिधी : कमिन्स कंपनीत कामासाठी...
स्थान तेच, जिल्हा तोच, तालुका तोच! प्रशासकीय दबावाच्या आरोपांमुळे आणखी एका कर्तव्यदक्ष डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यूबोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणातील दबाव व प्रशासकीय छळाला कंटाळल्याचा आरोप; डॉ....
SahasTimes - 0
फलटण : स्थान तेच, जिल्हा तोच आणि तालुका तोच… काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता त्याच ठिकाणी कार्यरत...
आरडगाव येथे वर्षावास-२०२६ अंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ विषयावर धम्मसंवाद
SahasTimes - 0
फलटण : लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडियाच्या वतीने आयोजित वर्षावास-२०२६ धम्मसंकल्प अभियानांतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ या विषयावर...
आरडगावयेथे वर्षावास-२०२६ अंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ विषयावर धम्मसंवाद
SahasTimes - 0
फलटण : लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडियाच्या वतीने आयोजित वर्षावास-२०२६ धम्मसंकल्प अभियानांतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ या विषयावर विशेष धम्मसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आरडगाव, ता. फलटण, जि. सातारा येथील पंचशील बुद्धविहार येथे होणार आहे. भारतीय बौद्ध महासभा, आरडगाव […]
डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यूप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश; पाच जणांवर गुन्हे दाखल करून अटकेची मागणी
SahasTimes - 0
एसआयटी चौकशी, कुटुंबाला एक कोटींची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी; मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबीयांचा ठाम पवित्राफलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील...
