Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशViral: भर वर्गात वधूच्या वेशात आली प्राध्यापिका! विद्यार्थ्याला डोक्यावर कुंकू लावायला सांगत...

Viral: भर वर्गात वधूच्या वेशात आली प्राध्यापिका! विद्यार्थ्याला डोक्यावर कुंकू लावायला सांगत केलं लग्नं, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral News : पश्चिम बंगालमधील एका सरकारी विद्यापीठातील वर्गात वधूच्या वेशात जात  एका विद्यार्थ्याशी एका महिला प्राध्यापकाने ‘लग्न’ केलं. दोघांच्या या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र, आम्ही लग्न केलं नसून नाटक होतं. तसेच त्यांच्या विषयासंबंधी अभ्यासाचा भाग असल्याचा दावा देखील या प्राध्यापिकेने केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments