Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशपीएमएलए अंतर्गत गेल्या २० वर्षांत भ्रष्टाचारी लोकांचे किती पैसे जप्त केले? ईडीने...

पीएमएलए अंतर्गत गेल्या २० वर्षांत भ्रष्टाचारी लोकांचे किती पैसे जप्त केले? ईडीने सांगितला हिशोब

पीएमएलए अंतर्गत गेल्या २० वर्षांत भ्रष्टाचारी लोकांचे किती पैसे जप्त केले? ईडीने सांगितला हिशोब

[ad_1]

७,४०४ कोटी रुपये मिळवले परत 

जप्त केलेली मालमत्ता भ्रष्टाचाराचे बळी आणि बँकांसारख्या वैध दावेदारांपर्यंत पोहोचविण्यातही ईडीला २०२४ मध्ये मोठे यश मिळाले आहे. ईडीने आतापर्यंत वैध दावेदारांना व बंधितांना २२,७३७ कोटी रुपये वितरित केले आहे.  तर एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत ७,४०४ कोटी रुपये परत मिळवण्यात यश आलं आहेत. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, रोज व्हॅली चिटफंड घोटाळा, नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा आणि प्रकरणांचा यात समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments