Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 Hindi OTT release: 'पुष्पा २' होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या...

Pushpa 2 Hindi OTT release: ‘पुष्पा २’ होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कुठे पाहाता येणार सिनेमा?

Pushpa 2 Hindi OTT release: ‘पुष्पा २’ होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कुठे पाहाता येणार सिनेमा?

[ad_1]

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल अभिनीत ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली होती. आता हिंदी भाषेतील सिनेमा कुठे आणि कधी पाहायला मिळणार याविषयी माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments