Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटण: श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

फलटण: श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

फलटण :- शहरातील मुधोजी क्लब येथे विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी रांगेत उभे राहून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला.

या वेळी श्रीमंत रामराजे यांच्यासोबत माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments