Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशलग्नसराईच्या दिवसांतच सोनं झालं महाग, वाचा 24 कॅरेटचे दर

लग्नसराईच्या दिवसांतच सोनं झालं महाग, वाचा 24 कॅरेटचे दर

[ad_1]

Gold Rate Today: आज महाराष्ट्रात मतदान होत आहे. राज्यात मतदानाच्या दिवशीच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी सोनं वधारलं आहे. आज सोनं 550 रुपयांनी महागले आहे. लग्नसराईचा सिझन सुरू होताच सोनं महाग झाल्याचे चिन्हे आहेत. दिवाळीच्यानंतर सोनं थोडं स्वस्त झालं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा महाग झालं आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली आहे. 77,620 रुपये प्रतितोळेर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा 71,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोनं 410 रुपयांनी महागले असून 58,220 रुपयांवर स्थिरावले आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71, 150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,620 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,220 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,115 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 762 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 822 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,920 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   71,150 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    77,620 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 71,150 रुपये
24 कॅरेट- 77,620 रुपये
18 कॅरेट- 58,220 रुपये



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments