Monday, July 6, 2026
Home Blog Page 3011

Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण!

0
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण!

छत्रपती संभाजी महाराजांच्या या पराक्रमाच्या कथेबद्दल बोलताना निर्माते सनी रजानी म्हणाले की,‘माझ्या पहिल्याच चित्रपटाचे’शिवरायांचा छावा’चे चित्रीकरण सलग ३३ दिवसांच्या विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दिग्पाल सरांसोबत काम करणे हा आमच्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव होता. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारा अभ्यासू दृष्टिकोन हा त्यांच्या सेटवरील प्रत्येक कामातून दिसून येत होता. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले आहे. आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत काम केले आहे त्यांच्यापैकी दिग्पाल सर एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या विषयावर इतके संशोधन केले आहे. त्यांची इतिहासाबद्दल आणि छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, मल्हार पिक्चर्स कंपनीची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट सादर करताना मला खूप अभिमान वाटतो. मला खात्री आहे की, हा चित्रपट रसिक प्रेक्षक देखील आनंदाने स्वीकारतील आणि ही मोहीम यशस्वी करतील.’

Source link

जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू : खासदार उदयनराजे भोसले यांचा इशारा | पुढारी

0

सातारा; पुढारी वृत्तसेवा : “शिवप्रभुंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारुपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभुंपेक्षा दिग्गज किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणीही धाडस करु नये. अधिकार गाजवून, जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हिन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, अला इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. फेसबूक पोस्ट करून त्यांनी हा इशारा दिला आहे.

उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहीले की, “सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे. या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगरपरिषदेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथून जाणा-या-येणा-या सर्वांनाच हा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आईसलॅन्ड करण्याचे कोणी घाट घालत असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल. असे काही कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तर ते प्रयत्न हाणून पाडले जातील. लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी होवू शकणार नाही आणि तसा प्रयत्न देखील कोणी करु नये अशी माफक अपेक्षा आहे,” असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

“राजघराण्याचे जेष्ठ व्यक्तीमत्व राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी आज शिवस्मारक परिसराची पाहणी केली आहे. या ठिकाणी अन्य काही नको, अशी प्रामाणिक भावना आणि सर्वसामान्य सातारकरांच्या मनातील भूमिका त्यांनी येथे प्रथमदर्शनी मांडली आहे. तसेच या शिवस्मारक परिसरालगत छत्रपती संभाजी महाराज आणि शाहुनगरीचे संस्थापक, ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा आटकेपार झेंडा फडकविण्यात आला त्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या दोन एैतिहासीक व्यक्तीमत्वांची शानदार स्मारके उभारण्याची संकल्पना आहे. आमचा कोणाला विरोध नाही. परंतु या संकल्पित स्मारकांना आणि शिवस्मारकास अडचणीच ठरेल असे कोणतेही कृत्य शिवस्मारक भुमीमध्ये होऊ दिले जाणार नाही,” असे माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांनी म्हटले आहे.

“जिल्हापरिषदेच्या मालकीच्या शिवस्मारक परिसराचे पावित्र्य जतन करण्याचे आणि ते उत्तरोत्तर वर्धिष्णू करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील, अशी अपेक्षा आहे. त्यातुनही शिवप्रभुंच्या स्मारकरुपी पराक्रमाचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करण्याचा प्रयत्न केला तर सर्व सातारकर एक होवून, हा कुटील प्रयत्न उलथवून लावतील,” असा विश्वासही रावत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा : 

Source link

जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर हाणून पाडू : खासदार उदयनराजे भोसले | पुढारी

Adipurush: ‘प्रभासचे डोळे…’; अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रिती सेनननं केलं ‘बाहुबली’चं कौतुक!

0
Adipurush: ‘प्रभासचे डोळे…’; अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रिती सेनननं केलं ‘बाहुबली’चं कौतुक!

‘आदिपुरुष’च्या सुरुवातीपासून प्रभास आणि क्रिती सेनन यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या नात्याच्या अफवा सतत चर्चेत आहेत आणि चाहते देखील खूप उत्सुक आहेत. मात्र, प्रभास आणि क्रिती सेनन यांनी या अफवांवर प्रतिक्रिया देण्याचे नेहमीच टाळले आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती सेनन हिने नुकतीच माध्यमांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये क्रितीने प्रभासचे तोंडभरून कौतुक केले आहे. तिने अभिनेत्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.

Source link

Marathi Song: विशाल फाले आणि गायत्री कोरपेची जोडी पडद्यावर झळकणार! नव्या रोमँटिक गाण्याची घोषणा…

0
Marathi Song: विशाल फाले आणि गायत्री कोरपेची जोडी पडद्यावर झळकणार! नव्या रोमँटिक गाण्याची घोषणा…

कलाकारांबद्दल सांगायचं, तर विशालने अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनात घर केलं आहे. तर, गायत्रीनेही चाहत्यांना आपली भुरळ पाडली आहे. रोहितला विश्वास आहे की, त्याच्या मागील गाण्यांप्रमानेच हेही गाणं प्रेक्षक डोक्यावर घेतील, त्यांना ते आवडेल. रोहितने बांधलेली ही कलाकारांची मोट काय कमाल करेल, हे पाहण्याची सगळ्यांचा उत्सुकता आहे. कारण, आतापर्यंत रोहितने जवळपास ५० ते ५५ गाणी केली आहेत. आता, मग यात नवीन काय आहे?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

Source link

‘कजरा रे’वर अभिषेकचा नोरा सोबत भन्नाट डान्स Video viral

0
‘कजरा रे’वर अभिषेकचा नोरा सोबत भन्नाट डान्स Video viral

१८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र काम करताना दिसले होते. चित्रपटातील कजरा रे या गाण्याने तर सर्वांना वेडच लावले होते. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चन कजरा रे गाण्यावर डान्स करताना दिसला. मात्र यावेळी त्याच्यासोबत ऐश्वर्या नाही तर नोरा फतेही डान्स करताना दिसत आहे.

Source link

Gadar 2: काय? ‘गदर २’मध्ये ‘सकीना’चा मृत्यू होणार? टीझर पाहून वाढली चाहत्यांची उत्सुकता!

0
Gadar 2: काय? ‘गदर २’मध्ये ‘सकीना’चा मृत्यू होणार? टीझर पाहून वाढली चाहत्यांची उत्सुकता!

Gadar 2 New Teaser: ‘गदर २’मध्ये तारा सिंह आणि सकीना यांच्या प्रेमकथेचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे. ‘गदर २’ या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला असून, त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Source link

वाईतून हिंदी सिनेमांच्या चित्रीकरणाचे ‘पॅकअप’ | पुढारी

0

वाई; धनंजय घोडके :  दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या वाईला कृष्णाकाठाची सोबत व निसर्गसौंदर्याचा भरभरून खजिना लाभला असून पश्चिम भागातील डोंगरदर्‍या तर पर्यटकांसह चित्रपटसृष्टीलाही भुरळ घालत आहे. त्यामुळे हिंदी, मराठी, तेलगु, गुजराती, भोजपुरी चित्रपट सृष्टी या परिसराच्या प्रेमात पडली. त्यातून मोठ्या बॅनरचे चित्रपट याच मातीतून साकारले. सरगम, गंगाजल, चेन्नई एक्स्प्रेस, मृत्यूदंड, स्वदेश, हम तुम्हारे है सनम अशा कितीतरी चित्रपटांचे शुटींग झालेल्या या परिसराकडे आता मात्र चित्रपट निर्मात्यांनी पाठ फिरवली असून सिनेमांच्या चित्रीकरणाचे पॅकअप झाले. काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे काही चित्रपटांचे अर्धवट शुटींग दुसरीकडे न्यावे लागले. गुंडगिरीमुळे तालुक्याच्या समृद्ध वारशाला गालबोट लागले आहे.

एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपट बनवणे निर्मात्यांना परवडेना

वाई व परिसरातील निसर्गसौंदर्य व पूरक वातावरणामुळे हिंदीतील मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची या भागाला प्रथम पसंती मिळायची. परंतु वाईच्या पश्चिम भागातील एजंटांचा झालेला सुळसुळाट हा शुटींगच्या कामात मोठा अडसर ठरत आहे. एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपटाचे बजेट कोलमडत असून चित्रपट बनवणे निर्मात्यास परवडत नाही. त्यातच गावगुंडांचा त्रास हा या व्यवसायाच्या मुळावर येवून बसला आहे.

महागणपती घाट, मेणवलीचा वाडा, धोम धरण परिसराची शुटींगला भुरळ

पाचगणी, महाबळेश्वरकडे फिरायला येणार्‍या पर्यटकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात आहे, पर्यटकांच्या व्यवसायावर या भागातील लोक अवलंबून आहेत. वाईचा महागणपती घाट, मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा, मांढरदेव, पसरणी घाट, पश्चिम भागात असणारे धोम- बलकवडी धरण, धबधबे, हिरवेगार डोंगर ही ठिकाणी चित्रपटांच्या शुटींग साठी योग्य आहेत. त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुटींग होत होते.

एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपट बनवणे निर्मात्यांना परवडेना

वाई व परिसरातील निसर्गसौंदर्य व पूरक वातावरणामुळे हिंदीतील मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची या भागाला प्रथम पसंती मिळायची. परंतु वाईच्या पश्चिम भागातील एजंटांचा झालेला सुळसुळाट हा शुटींगच्या कामात मोठा अडसर ठरत आहे. एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपटाचे बजेट कोलमडत असून चित्रपट बनवणे निर्मात्यास परवडत नाही. त्यातच गावगुंडांचा त्रास हा या व्यवसायाच्या मुळावर येवून बसला आहे.

स्थानिकांच्या व्यवसायाला खीळ

या भागातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने मुंबई – पुणे सारख्या शहराकडे ते धाव घेत आहेत. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात शुटींगचा व्यवसाय नजरेसमोर ठेवून दुप्पट रक्कम देवून जमिनी खरेदी केल्या जात आहेत. मोठी हॉटेल्स व फार्महाऊस उभारले जात आहेत. भाड्याने देण्यासाठी चार चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत त्याही जमिनी विकून. परंतु चित्रपट निर्मार्त्यांनी पाठ फिरवल्यानंतर शुटींग बंद झाले व स्थानिकांच्या व्यवसायाला खीळ बसली आहे.

या सुविधा दिल्यास शुटींगसाठी लागेल लाईन

या भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची अद्ययावत सेवा, राहण्यासाठी लागणारे हॉटेल्स, शेतावरील निसर्ग सानिध्यातील भोजनाची सुविधा, टेंट टाकून देण्याची व्यवस्था, धोम धरणाच्या धर्तीवर बलकवडी धरणात सुध्दा बोटिंग व्यवस्था, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून बलकवडी धरणावर उतरण्यासाठी रोप वे, धोम धरणातून चक्कर मारण्यासाठी विमानासारखी सेवा, धोम धरणाजवळ सर्व सोयीनींयुक्त असे हिंगिंग गार्डन, धोम नरसिंह मंदिराची डागडुजी, संपूर्ण रींगरोड, पांडवगड, रोहिडेश्वर मंदिर, नवरा-नवरीचा डोंगर, केंजळगडाचा विकास अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागात चित्रपट निर्माते शुटींगसाठी लाईन लावून उभे राहतील अशी परिस्थिती आहे.

चित्रपट निर्मात्यांना हवे संरक्षण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या भागाचे भूमिपुत्र आहेत. त्यांनीच वाई परिसरातील चित्रपट सृष्टीचा वारसा जतन करण्यासाठी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याद़ृष्टीने गावगुंडांचा बंदोबस्त करून चित्रपट निर्मात्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे.

सेटवर जावून पैशासाठी दंगा

काही वर्षांपूर्वी या भागात हिंदी, मराठी, तेलगु, भोजपुरी चित्रपट निर्माते शुटींग करण्यासाठी येत असायचे. अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांचे शुटींग या ठिकाणी होत होते. यामध्ये सरगम, गंगाजल, चेन्नई एक्स्प्रेस, मृत्युदंड, स्वदेश, हम तुम्हारे है सनम, या बरोबरच लागीर झालं जी, मुलगी झाली हो अशा अनेक टीव्ही मालिकांचे शुटींग या भागात झाले आहे. परंतु काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे काही चित्रपट अर्धवट शुटींग ठेवून दुसरीकडे हलवावे लागले. सेटवर जावून पैशासाठी दंगा करून शुटींग बंद पाडण्याचे प्रकार घडले आहेत.

या सुविधा दिल्यास शुटींगसाठी लागेल लाईन

या भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची अद्ययावत सेवा, राहण्यासाठी लागणारे हॉटेल्स, शेतावरील निसर्ग सानिध्यातील भोजनाची सुविधा, टेंट टाकून देण्याची व्यवस्था, धोम धरणाच्या धर्तीवर बलकवडी धरणात सुध्दा बोटिंग व्यवस्था, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून बलकवडी धरणावर उतरण्यासाठी रोप वे, धोम धरणातून चक्कर मारण्यासाठी विमानासारखी सेवा, धोम धरणाजवळ सर्व सोयीनींयुक्त असे हिंगिंग गार्डन, धोम नरसिंह मंदिराची डागडुजी, संपूर्ण रींगरोड, पांडवगड, रोहिडेश्वर मंदिर, नवरा-नवरीचा डोंगर, केंजळगडाचा विकास अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागात चित्रपट निर्माते शुटींगसाठी लाईन लावून उभे राहतील अशी परिस्थिती आहे.

एजंटगिरी मोडून काढावी लागेल

या व्यवसायावर अवलंबून असलेल्या वाई तालुक्यातील आर्थिक घडी पूर्णपणे ढासळली आहे. तालुक्यातील हॉटेल्स, लॉजवाले, चारचाकी गाड्या, भाजी-पाला विक्रेते, खानावळ व्यवसायिक, स्थानिक कलाकार, शेतकरी, ग्रामपंचायत, घोडागाडीवाले, या सर्वच व्यवसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागात पुन्हा चित्रपट शुटींगसाठी सुगीचे दिवस आणावयाचे झाल्यास या भागातील गुंड प्रवृत्तीची एजंटगिरी मोडून काढावी लागणार आहे.

Source link

Aboli Serial: अबोली-अंकुशचं नातं निर्णायक वळणावर, मालिकेत होणार छोट्या पाहुण्याची एण्ट्री

0
Aboli Serial: अबोली-अंकुशचं नातं निर्णायक वळणावर, मालिकेत होणार छोट्या पाहुण्याची एण्ट्री

Aboli Serial Update: सध्या सचित राजे या नव्या पात्राने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. सचित राजेच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वीच मालिकेत दर्शन झालं. आता त्याचा मुलगा शार्दुल राजे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Source link

पुरुषी अहंकाराला पुरून उरणाऱ्या बहिणींची गोष्ट, ‘बाईपण भारी देवा’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

0
पुरुषी अहंकाराला पुरून उरणाऱ्या बहिणींची गोष्ट, ‘बाईपण भारी देवा’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Baipan Bhari Deva trailer: ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Source link