Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: बॉक्स ऑफिसवर 'द केरळ स्टोरी'चा जलवा, रविवारी रेकॉर्ड ब्रेक...

The Kerala Story: बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा जलवा, रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई

[ad_1]

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments