Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा झाला अपघात

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा झाला अपघात

[ad_1]

काय आहे अदाचे ट्वीट?

‘मी ठीक आहे. आमच्या अपघाताविषयीच्या अपघाताचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मला असंख्य मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम ठीक आहे, आम्ही सगळे सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही, चिंता करावी अशी कोणतीही मोठी गोष्ट नाही पण तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल खूप खूप आभार’ या आशयाचे ट्वीट अदाने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments