Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan: बिग बींनी अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट; नेटकऱ्यांनी केले मुंबई पोलिसांना...

Amitabh Bachchan: बिग बींनी अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट; नेटकऱ्यांनी केले मुंबई पोलिसांना टॅग

Amitabh Bachchan: बिग बींनी अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट; नेटकऱ्यांनी केले मुंबई पोलिसांना टॅग

[ad_1]

अमिताभ यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अनोळखी व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्याचे आभार मानले आहेत. ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळखतही नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडण्याचे तू तुझे काम जलदगतीने केलेस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’ या आशयाचे कॅप्शन अमिताभ यांनी फोटोला दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments