Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनShiney Ahuja: ‘त्या’ एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं शायनी आहुजाचं संपूर्ण आयुष्य; बॉलिवूडमधून...

Shiney Ahuja: ‘त्या’ एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं शायनी आहुजाचं संपूर्ण आयुष्य; बॉलिवूडमधून गुंडाळावा लागला गाशा!

[ad_1]

२००९ मध्ये शायनी आहुजाच्या घरी काम करणाऱ्या त्याच्या १९ वर्षीय मोलकरणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण खूपच गंभीर झाले होते. या प्रकरणी शायनीला तुरुंगात जावे लागले होते. २०११मध्ये या प्रकरणात त्याला ७ वर्षांची शिक्षा झाली. या घटनेतून शायनी कधीच बाहेर पडू शकला नाही आणि तो प्रसिद्धीच्या जगतापासून पूर्णपणे दूर गेला. मात्र, नंतर या प्रकरणात असा एक ट्विस्ट आला, की या मुलीने खटल्यादरम्यान तिच्या जबाबात सांगितले की, तिच्यावर कधीही बलात्कार झाला नाही. मात्र, ही तरुणी दबावाखाली असे बोलत असल्याच्या संशयावरून न्यायालयाने शायनीला शिक्षेत कोणतीही सूट दिली नाही आणि त्याला दोषी ठरवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments