Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे.

Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे.

Talathi Bharati: तलाठी भरती परीक्षेच्या सर्व्हर डाऊनच्या गोंधळानंतर पुढे होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनाबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे. परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांनी दिलेले पर्याय न देता दुसरेच आणि दूरवरचे पर्याय येत असल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षेसाठी फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना जवळच्या सेंटरचे तीन पर्याय दिलेत मात्र तिन्ही पैकी एकही पर्याय मिळत नसल्याने परीक्षा समिती ने या सेंटर निवडीचे हे ऑप्शन तरी कशासाठी दिले असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत. जालना जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे मराठवाड्याबाहेर परीक्षा केंद्र आले आहे.

Source link

गोळीबार करून हल्लेखोर फरार झाला. या अनपेक्षित घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला याची माहिती समोर आलेली नाही. हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले.

भूसे म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेईल. कांदा जास्त दिवस टिकवता येत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करुन टिकवण्यासाठीचा मोठा खर्च येतो. त्यामुळे उद्या कांदा २५ रुपयावर गेला तर, ज्याला परवडत नाही, त्याने २ ते ३ महिने कांदा खाल्ला नाही तर कुठे बिघडतंय, असे म्हणत दादा भुसे यांनी काद्यावरील निर्यात बंदीच्या निर्णायावर भाष्य केलं आहे.

पेपरफुटी आणि सर्व्हर डाऊन मुळं तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात आहे. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या टीसीएस कंपनीमुळं परिक्षार्थींना अडचणींचा सामना करावा लागतोय. तलाठी भरती प्रक्रियेच्या याच गैरकारभराविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू होत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात निषेध व्यक्त केला जाणार आहे.

Source link

प्रवास करताना चहापानासाठी फूड मॉलमध्ये थांबलेल्या दिग्पाल आणि टीमला त्यांच्या एका चाहत्याने अतिशय गोड सरप्राईज दिलं आहे. या पोस्टमध्ये दिग्पाल यांनी शिऱ्याचा प्लेटचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्यासोबत एक हाताने लिहिलेली प्रतिक्रिया आहे. हा कागद म्हणजे एखाद्या बसंचं तिकीट असून, त्यावर एका चाहत्याने आपल्या भावना मांडल्या आहेत.

अभिनेते पंकज त्रिपाठी हे बिहारच्या गोपालगंजचे रहिवासी आहेत. चित्रपट विश्वात नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले होते. करिअरमध्ये जम बसल्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले होते. परंतु, त्यांचे आई-वडील मात्र बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावातच राहत होते. अनेकदा आपल्या मुलाखतींदरम्यान पंकज त्रिपाठी आपल्या आई-वडिलांबद्दल भरभरून बोलायचे. एका मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांचा संदर्भ देत म्हटले होते की, त्यांच्या वडिलांना ते फिल्मी दुनियेत काय काम करतात हे देखील माहित नाही.

houses for Mill Workers : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गिरणी कामकारांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. मात्र आमचं सरकार गिरणी कामगारांना नक्की घरे देणार आहे.

दुरंगा: अतिशय जबरदस्त ट्विस्ट घेऊन आलेली सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज ‘दुरंगा’ ही एका माणसाची कथा आहे, जो जगासमोर एक चांगला नवरा आणि वडील असल्याचे भासवतो. पण, प्रत्यक्षात मात्र तो एक सायको-किलर आहे. या सीरिजमध्ये गुलशन दैवेया, दृष्टी धामी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ‘दुरंगा’ ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी ५’वर पाहता येईल.

नाशिक : एकीकडे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात (Onion Export) शुल्कावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असताना राजकीय नेत्यांमध्ये मात्र समन्वय नसल्याचे चित्र आहे. अशातच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आता अजबच सल्ला दिला आहे. ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही’ असा अजब सल्ला सामान्य नागरिकांना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे.
केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यात शुल्कावर 40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी संतापात असून आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत आंदोलने करण्यात आली. तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेत असताना केंद्राच्या या निर्णयाबाबत असमन्वय दिसून येत आहे. अशातच पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया देत ‘कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
यावेळी दादा भुसे म्हणाले की, कांद्याचे दर (Onion Rate) कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार, यावर देखील व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र सरकार निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल, त्यामुळे हा सत्ताधारी, विरोधक असा विषय नाही. काही वेळा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतात, तर काही वेळा 2 हजारपर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावं लागतं. तसेच नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान या निर्णयावर भुजबळांनी (Chhagan Bhujbal) देखील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान साहजिक आहे. त्यामुळे भाव पडू शकतात. या प्रतिक्रियेवर दादा भुसे म्हणाले की, हा निर्णय झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आज बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे दर पडले किंवा काय झालं, हे या क्षणाला बोलणं उचित नाही. मात्र कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. तसेच या विषयासंदर्भात किंवा चांगल्या गोष्टीसाठी पवार (Sharad Pawar) साहेबच काय, कुणी पण असेल, चांगलं मार्गदर्शन असेल, तर स्वागतच असेल, कारण कांद्याच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, असेही उत्तर दादा भुसे यांनी दिले.
दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही प्रोब्लेम नाही. ज्यावेळी आपण 1 लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी 10 रुपये जास्त देऊन 20 रुपये देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही असा अजब सल्ला भुसे यांनी दिला.
दरम्यान समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढतच असून या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. यावर भुसे म्हणाले, समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अनेक उपाय राबवले गेले. अपघात रोखण्यासाठी इतर काही मार्गदर्शन आले, तर त्याची देखील अंमलबजावणी केली जाईल. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दादा भुसे म्हणाले की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जनतेमध्ये आल्यानंतर मतदार राजा काय असतो, हे कळेल. त्यामुळे एसी केबिनमध्ये बसून प्रश्न कळत नाही, असा खोचक टोलाही भुसे यांनी लगावला.