Friday, July 17, 2026
Home Blog Page 2819

Pune: पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे शेजारच्या मुलावर अत्याचार, व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर सत्य उघड

0
Pune: पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे शेजारच्या मुलावर अत्याचार, व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर सत्य उघड

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला २८ वर्षांची असून कोरोना काळात तिच्या पतीचे निधन झाले. यानंतर आरोपी महिलेने शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने शाररिक संबंध ठेवले. त्यानंतर या महिलेने या मुलाला जबरदस्ती केल्याची धमकी देऊन त्याच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला. या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ आरोपी महिलेने तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Source link

Vanita Kharat: दीड दिवसांचा वाढदिवस… ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट चर्चेत!

0
Vanita Kharat: दीड दिवसांचा वाढदिवस… ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट चर्चेत!

अभिनेत्री वनिता खरात हिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता, कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये… अमेरिका, कॅनडा आणि भारत… तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमितने माझा हात धरला! इतके प्रचंड देश पाहताना, तिथल्या सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमितची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमितने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्यापर्यंत पोहचवल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे, तितकंच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. ता. क. – पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन!’

Source link

Top 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 21 ऑगस्ट 2023 : सोमवार : ABP Majha

0
Top 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 21 ऑगस्ट 2023 : सोमवार : ABP Majha

<p>Top 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 21 ऑगस्ट 2023 : सोमवार : ABP Majha</p>

Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध-अरुंधतीमध्ये पुन्हा एकदा वादांचा कलगीतुरा रंगणार; कोण बाजी मारणार?

0
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध-अरुंधतीमध्ये पुन्हा एकदा वादांचा कलगीतुरा रंगणार; कोण बाजी मारणार?

Aai Kuthe Kay Karte Latest Update: ईशाच्या लग्न सोहळ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका खेळात अनिरुद्ध आणि अरुंधती एकमेकांच्या समोर येणार आहेत.

Source link

Tuch Morya: विशाल फालेसोबत जमली ‘कोकणहार्टेड गर्ल’ची जोडी! बाप्पा स्पेशल ‘तूच मोरया’ रिलीज!

0
Tuch Morya: विशाल फालेसोबत जमली ‘कोकणहार्टेड गर्ल’ची जोडी! बाप्पा स्पेशल ‘तूच मोरया’ रिलीज!

Tuch Morya Marathi Song: अंकिता आणि अभिनेता विशाल फाले ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Source link

Elvish Yadav: ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादवचा जंगी सत्कार! हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही सामील

0
Elvish Yadav: ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादवचा जंगी सत्कार! हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही सामील

एल्विश यादवने दोन दिवस अगोदरच सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयी सांगितले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ’२० ऑगस्टच्या संध्याकाळी ताऊ देवी लाल स्टेडियम गुरुग्राममध्ये अभिनंदन सोहळा होणार आहे.’ त्याने ह पोस्टर शेअर करताच त्याचे चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. या कार्यक्रमात एल्विश यादव याने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत मंचावर प्रवेश केला. तर, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी एल्विश याचा गौरव केला.

Source link

Talathi Bharti exam: तलाठी भरती परीक्षेचा घोळ थांबेना! सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो परीक्षार्थी ताटकळले

0
Talathi Bharti exam: तलाठी भरती परीक्षेचा घोळ थांबेना! सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो परीक्षार्थी ताटकळले

मुंबई : राज्यात तब्बल साडेचार हजार तलाठ्यांची भरती केली जणार आहे. यासाठी परीक्षा सुरू आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा होती. दरम्यान, आज ऑनलाइन परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. परीक्षा सुरू व्हायच्या सुरवातीलाच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी ताटकळले. राज्यातील नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी केंद्रांवर हा बिघाड झाल्याने गोंधळ उडाला.

Source link

Sunny Deol: सनी देओलचा बंगला लिलावात निघणार? कर्जात बुडालेल्या अभिनेत्यासाठी बँकेने घेतला मोठा निर्णय!

0
Sunny Deol: सनी देओलचा बंगला लिलावात निघणार? कर्जात बुडालेल्या अभिनेत्यासाठी बँकेने घेतला मोठा निर्णय!

अजय सिंह देओल उर्फ सनी देओलने बँक ऑफ बडोदामधून ५५.९९ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिले होते. अभिनेता स्वतः या कर्जाचे जामीनदार होता. कर्ज न भरल्यामुळे बँकेने जाहीर केले की, सनीच्या या मालमत्तेची ऑनलाईन बोली लावली जाईल, जेणेकरून ५५.९९ कोटी रुपये बॅंकेला वसूल करता येतील. सनी देओलचा हा बंगला त्याचं आलिशान ऑफिस आहे. या बंगल्यात सनी सुपर साउंड, एक रिव्ह्यू थिएटर आणि दोन पोस्ट प्रोडक्शन सूट आहेत.

Source link

Maharashtra Onion Farmer : सर्वपक्षीय नेत्यांनो कांद्याबाबत तुमची भूमिका जाहीर करा : भारत दिघोळे

0
Maharashtra Onion Farmer :  सर्वपक्षीय नेत्यांनो कांद्याबाबत तुमची भूमिका जाहीर करा : भारत दिघोळे

<p>केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातशुल्क वाढवून तब्बल ४० टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणाऱेय. यामुळे पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होतेय. म्हणूनच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या लालसगावमधील बैठकीत हा निर्णय झालाय. खरंतर कालपासूनच अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालीय.&nbsp;&nbsp;</p>

Source link

Jailer: बॉक्स ऑफिसवर दिसला रजनीकांतचा जलवा! अवघ्या दीड आठवड्यात ‘जेलर’ची छप्परफाड कमाई

0
Jailer: बॉक्स ऑफिसवर दिसला रजनीकांतचा जलवा! अवघ्या दीड आठवड्यात ‘जेलर’ची छप्परफाड कमाई

Jailer Box office Collection: ‘जेलर’&nbsp;हा चित्रपट&nbsp;२०२३मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हा तमिळ चित्रपट बनला आहे.

Source link