Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune: पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे शेजारच्या मुलावर अत्याचार, व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर सत्य...

Pune: पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे शेजारच्या मुलावर अत्याचार, व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर सत्य उघड

Pune: पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे शेजारच्या मुलावर अत्याचार, व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर सत्य उघड

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला २८ वर्षांची असून कोरोना काळात तिच्या पतीचे निधन झाले. यानंतर आरोपी महिलेने शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने शाररिक संबंध ठेवले. त्यानंतर या महिलेने या मुलाला जबरदस्ती केल्याची धमकी देऊन त्याच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला. या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ आरोपी महिलेने तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments