Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनElvish Yadav: ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादवचा जंगी सत्कार! हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल...

Elvish Yadav: ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादवचा जंगी सत्कार! हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही सामील

Elvish Yadav: ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादवचा जंगी सत्कार! हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही सामील

[ad_1]

एल्विश यादवने दोन दिवस अगोदरच सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयी सांगितले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ’२० ऑगस्टच्या संध्याकाळी ताऊ देवी लाल स्टेडियम गुरुग्राममध्ये अभिनंदन सोहळा होणार आहे.’ त्याने ह पोस्टर शेअर करताच त्याचे चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. या कार्यक्रमात एल्विश यादव याने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत मंचावर प्रवेश केला. तर, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी एल्विश याचा गौरव केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments