Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनDigpal Lanjekar: फूड मॉलमध्ये थांबलेल्या दिग्पाल लांजेकरला मिळालं खास सरप्राईज! पोस्ट शेअर...

Digpal Lanjekar: फूड मॉलमध्ये थांबलेल्या दिग्पाल लांजेकरला मिळालं खास सरप्राईज! पोस्ट शेअर करत म्हणाला..

Digpal Lanjekar: फूड मॉलमध्ये थांबलेल्या दिग्पाल लांजेकरला मिळालं खास सरप्राईज! पोस्ट शेअर करत म्हणाला..

[ad_1]

प्रवास करताना चहापानासाठी फूड मॉलमध्ये थांबलेल्या दिग्पाल आणि टीमला त्यांच्या एका चाहत्याने अतिशय गोड सरप्राईज दिलं आहे. या पोस्टमध्ये दिग्पाल यांनी शिऱ्याचा प्लेटचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्यासोबत एक हाताने लिहिलेली प्रतिक्रिया आहे. हा कागद म्हणजे एखाद्या बसंचं तिकीट असून, त्यावर एका चाहत्याने आपल्या भावना मांडल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments