Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनOTT Binge Watch: थ्रिलरचे चाहते आहात? मग, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ सायको सीरिज...

OTT Binge Watch: थ्रिलरचे चाहते आहात? मग, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ सायको सीरिज नक्की बघा!

OTT Binge Watch: थ्रिलरचे चाहते आहात? मग, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ सायको सीरिज नक्की बघा!

[ad_1]

दुरंगा: अतिशय जबरदस्त ट्विस्ट घेऊन आलेली सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज ‘दुरंगा’ ही एका माणसाची कथा आहे, जो जगासमोर एक चांगला नवरा आणि वडील असल्याचे भासवतो. पण, प्रत्यक्षात मात्र तो एक सायको-किलर आहे. या सीरिजमध्ये गुलशन दैवेया, दृष्टी धामी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ‘दुरंगा’ ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी ५’वर पाहता येईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments