Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रSadabhau khot “…अन्यथा शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या”, सदाभाऊ खोतांचा सरकारवर...

Sadabhau khot “…अन्यथा शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या”, सदाभाऊ खोतांचा सरकारवर संताप

[ad_1]

Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments