Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur News: बदलापुरात इंटरनेट बंद, जमावबंदी लागू! शहरात तणावपूर्ण शांतता! लोकलची परिस्थिती...

Badlapur News: बदलापुरात इंटरनेट बंद, जमावबंदी लागू! शहरात तणावपूर्ण शांतता! लोकलची परिस्थिती काय ?

[ad_1]

Badlapur school case : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जनक्षोभ झाला. पालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून येत मोठे आंदोलन केले. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन रात्री पर्यंत सुरू होते. या आंदोलनामुळे संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यानंतर रात्री परिस्थिती निवळली होती. आज बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त ठेवला आहे. इंटरनेट बंद ठेवण्यात आले असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळ पासून लोकल सेवा सुरळीत असल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments