Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनAkshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार?...

Akshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार? स्वतःच उत्तर देत म्हणाला…

[ad_1]

Akshay Kumar on Bhool Bhulaiyaa 3 Cameo: ‘स्त्री २’ या चित्रपटानंतर आता लोक ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टमहिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचा टीझर येणार असून, दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘भूल भुलैया १’मध्ये विद्या बालनसोबत मुख्य भूमिकेत असल्याने अक्षय कुमारही ‘भूल भुलैया ३’ मध्ये कॅमिओ करणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पण, खरंच अक्षय कुमार कॅमिओ करणार का? यावर त्याने स्वतःच उत्तर दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments