Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनViral Video: झील मेहताचं लग्न कधी झालं? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या...

Viral Video: झील मेहताचं लग्न कधी झालं? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सोनूला पाहून चाहते चपापले!

[ad_1]

Jheel Mehta Viral Video: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील जुनी सोनू आठवतेय का? जुनी म्हणजेच पहिली सोनू भिडे? ही भूमिका अभिनेत्री झील मेहता हिने साकारली होती. या मालिकेतील छोटीशी सोनू आता खूप मोठी झाली आहे. इतकंच काय तर ती आता लवकरच लग्न करणार आहे. पण, याच दरम्यान तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये झील मेहता सिंदूर लावून आपला लूक फ्लाँट करताना दिसली आहे आणि तिने नववधू प्रमाणे लाल साडी नेसलेली आहे. आता झीलचा हा व्हिडिओ पाहून चाहते विचारत आहेत की, तिचे लग्न कधी झाले?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments