Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: जान्हवी काही केल्या सुधरेना! वर्षा उसगांवकरांनंतर आता पॅडी कांबळेच्या...

Bigg Boss Marathi: जान्हवी काही केल्या सुधरेना! वर्षा उसगांवकरांनंतर आता पॅडी कांबळेच्या अभिनयाविषयी ओकली गरळ!

[ad_1]

Bigg Boss Marathi 5 Day 24 update: ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोचा पाचवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरामध्ये रोजच काहीना काही वेगळे ड्रामे आणि हंगामे पाहायला मिळत आहे. या घरात दोन गट पडले असून, हे दोन्ही गट एकमेकांना चांगलीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोणत्याही टास्क दरम्यान टीम ए म्हणजेच निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण आणि इरिना फारच आक्रमक होताना दिसतात. या टीममधील काही सदस्यांचा आपल्या तोंडावर अजिबातच ताबा नाही. ‘भाऊचा धक्का’ या भागात रितेश देशमुखने देखील या स्पर्धकांना वारंवार याविषयी ताकीद दिली होती. मात्र, पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकर हिची जीभ घसरताना दिसली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments