Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रेल्वेची तिकीट कन्फर्म झालं नाही, मग तरुणानं लढवली 'अशी' शक्कल;...

Viral Video: रेल्वेची तिकीट कन्फर्म झालं नाही, मग तरुणानं लढवली ‘अशी’ शक्कल; पाहून इतर प्रवासी थक्क

[ad_1]

Viral News:  दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वेत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हेतर सध्या प्लॅटफॉर्मवरही पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रेल्वेतील असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही म्हणून एका तरुणाने सेल्फ मेड सीट तयार केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments